Gold- Silver Price Today: Gold becomes expensive again; Find out today's quote Gold- Silver Price Today: Gold becomes expensive again; Find out today's quote

 

मुंबई –  आज भारतीय बाजारात १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची (Gold) किंमत ४७ हजार ७६० आहे. हाच ट्रेंड २४ मे रोजी ४७ हजार १५० रुपये इतका होता. भारतीय बाजारात मागच्या  काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये वाढ पहिला मिळत आहे. तर दुसरीकडे आज बाजारात चांदी (Silver) ६२ हजार रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

 

 

काय आहे आजचा भाव?

मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७ हजार ७६० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,१०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७ हजार ८१० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२ हजार १५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७ हजार ८१० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२ हजार १५० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७ हजार ८१० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,१५० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६२० रुपये आहे.

 

घरबसल्या मिस कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचा दर

सोन्याचा दररोजचा दर हा तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. सोन्याचे भाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मोबाईलने 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या किंमतीबद्दल मेसेज येईल. त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या किंमतीबद्दल सविस्तर माहिती वाचू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *