गहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी 12 जनावर गुन्हा दाखल

0 1,244

श्रीगोंदा  :-  श्रीगोंदा तालुक्यातील अधोरेवाडी येथील गहिनीनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ व सचिव यांनी संगमताने सोसायटी मध्ये 34लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तब्बल 12 जनावर फिर्यादी महेंद्र काशिनाथ गवळी  लेखापरीक्षक श्रेणी एक सहकारी ( बलुतेदार ) अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फिर्यादी लेखापरीक्षण अधिकारी महेंद्र गवळी हे म्हणतात की ते महाराष्ट्र शासनाच्या सहकार , वस्त्रोददोग व पणन विभागात सहकारी संस्थाचे लेखापरीक्षण , चाचणी लेखापरीक्षण करण्यात काम सन 2007 पासुन करीत आहे . मला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रोजी पारीत करण्यात आले आहे.त्यानुसार गहिनीनाथ विकास सहका – मदनगर यांचे आदेश जावक क्रमांक 4485 दिनाक 14 / 6 / 2019 सोसायटी मर्यादीत आधारवाडी ता . संस्थेने उक्त मुदयाचे चाचणी लेखापरीक्षण त्यांनी पुर्ण केलेले असुन त्या प्रमाणे चाचणी लेखापरीक्षण अहवाल जावक क्रमाक 80 दिनाक 23फेब्रुवारी2021 राजा सादर केला आहे . चाचणी लेखापरीक्षण मध्ये आढळुन आलेल्या अपहाराबाबत विनिदीष्ट अहवाल वरीष्ठ कार्यालया मध्ये केलेला आहे . त्या अनुशंगाने संबधीत अपहाराबाबत गुन्हा दाखल करणे साठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीगोंदा यांनी जावक क्रमाक 1785 दिनाक 28/6/2021 रोजी परवानगी दिली आहे .

मर्यादीत अधोरेवाडी ता . श्रीगोंदा या संस्थेच्या चाचणी लेखापरीक्षण कालावधी मध्ये उत्तम रामचंद्र अधोर ( कर्जदार व संचालक ) , दिनांक 1एप्रिल14 ते 31मार्च2019 या कालावधीमध्ये गहिनीनाथ विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्था शकंतला उत्तम अधोरे ( कर्जदार ) , योगेश उत्तम अधोरे ( कर्जदार ) ,महमद रफीक सय्यद ( कर्जदार व संस्थेचा सचिव ) ,अलका अजिनाथ पारे ( कर्जदार ) ,अजिनाथ ज्ञानदेव पारे ( कर्जदार ) मछिंद्र रामचंद्र अधोरे चेअरमन , परशुराम शिवराम लकडे व्हाईस चेअरमन ), मछिंद्र लक्ष्मण काळे ( संचालक ), गोरक्ष अंकुश लकडे ( संचालक ), दिगंबर कृष्णा येडे ( संचालक ), शिवाजी छगन मोटे ( बँक इनस्पेक्टर ) यांनी संगनमत करुन कमाल कर्ज मयदिपेक्षा जादा कर्जवाटप , पुर्वीचे कर्ज थकील असताना नव्याने कर्जवाटप , धारण क्षेत्र नसताना कर्जवाटप करुन व चेअरमन , सचिव व संचालक तसेच यक इनसोक्टर या पदाचा दुरउपयोग करून आपले नातेवाईकांना स्वताचे नादाने कर्जवाटप केले .

राज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना टोला म्हणाले…

434,77,333 / -या रकमेचा अपहार केला . तरी दिनांक 1/4/2014 ते 31/3/2019 या कालावधीमध्ये गहिनीनाथ विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्था मर्यादीत अधोरेवाडी ता . श्रीगोंदा या संस्थेच्या चाचणी लेखापरीक्षण कालावधी मध्ये उत्तम रामचंद्र अधोरे ( कर्जदार व संचालक ), शक तला उत्तम अधोरे ( कर्जदार ), योगेश उत्तम अधोरे ( कर्जदार ) ,मंहमद रफीक सय्यद ( कर्जदार व संस्थेचा सचिव ), अलका अजिनाथ पारे ( कर्जदार ), अजिनाथ ज्ञानदेव पारे ( कर्जदार ), मछिद्र रामचन्द्र अधोरे ( चेअरमन , परशुराम शिवराम लकडे ( व्हाईस चेअरमन ) , मछिंद लक्ष्मण काळे ( संचालक ), गोरक्ष अंकुश लकडे ( संचालक ), दिगबर येडे ( संचालक ), श्री . शिवाजी छगन मोटे ( बँक इनरपेक्टर ) यांनी संगनमत करून कमाल कर्ज मयदिपेक्षा जादा कर्जवाटप पुर्वीचे कर्ज थकीत असतांना नव्याने कर्जवाटप , धारण क्षेत्र नसतांना कर्जवाटप करान व चेअरमन , सचिव व संचालक तसेच अक इनस्पेक्टर या पदाचा दुरउपयोग करुन आपले नातेवाईकांना व स्वताचे नावाने कर्जवाटप केले . व 34,77.333 / – या रकमेचा अपहार केला . म्हणुन त्यांचे विरुष्ट लेखापरीक्षण अधिकारी महेंद्र गवळी यांच्या फिर्यादी वरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादवी 420,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले हे करत आहेत.

हे पण पहा –Viral Video: 150 किलोची पल्सर डोक्यावर घेऊन हे महाशय थेट बसच्या टपावर

Related Posts
1 of 1,622
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: