
प्रतिनिधी DNA मराठी टीम
अहमदनगर – कोरानाची (Corona) दहशत कमी होत असली तरी, गंभीर आजार आणि परिस्थितीशी दोन हात करीत जिद्दीने स्वत:चे जगणे दुसर्रांसाठी प्रेरणादारी करणारेही याच समाजात आहेत.
अहमदनगर – कोरानाची (Corona) दहशत कमी होत असली तरी, गंभीर आजार आणि परिस्थितीशी दोन हात करीत जिद्दीने स्वत:चे जगणे दुसर्रांसाठी प्रेरणादारी करणारेही याच समाजात आहेत.
म्हणूनच अशा रुग्णांवर उपचार होण्यासाठी युनायटेड सिटी हॉस्पिटलने (United City Hospital) औरंगाबाद चे मुत्रपिंड रोग व किडणी प्रत्यारोपण तज्ञ, 1218 किडनी ट्रांस्प्लांटचा (मुत्रपिंड प्रत्रारोपण) अनुभव असलेले डॉ. सुहास बावीकर M.D. (Int.Med.), DNB (Nephro) यांच्या सहकार्याने रुग्णांवर मोफत मुत्रपिंड तपासणी व मार्गदर्शन शिबीर शनिवार, दिनांक 26 मार्च 2022 रोजी दुपारी 1 ते सायं. 5 यावेळेत पत्ता किंग्ज गेट, करसेठजी रोड, कोटला स्टॉप शेजारी, अहमदनगर येथे आयोजित केले आहे.
Related Posts
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये मोफत मुत्रपिंड रोपण (किडनी ट्रान्सप्लांट), किडनी बारोप्सी (किडणीचा तुकडा काढुन तपासणी), ए. व्ही. फिस्टुला करण्यात येईल. अधिक माहिती व नोंदणीसाठी साजिद जहागिरदार 7499073130 या क्रमांकावर संपर्क करावा. तरी या शिबीराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. इम्रान शेख यांनी केले आहे.