साई छत्र फाउंडेशन तर्फे हसनापुर येथे मोफत नेत्र तपासणी …

0 178
Free Eye Checkup at Hasnapur by Sai Chhatra Foundation ...
हसनापुर –   साई छत्र फाउंडेशन (Sai Chhatra Foundation )  तर्फे हसनापुर (Hasnapur ) येथे मोफत नेत्र तपासणी (Free Eye Checkup) व अल्प दरात चष्मे व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले.  यावेळी शिबिराचे उद्घाटन (ह.भ.प) सदाशिव महाराज यांच्या हस्ते करण्यात आले . शिबिरात 61 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली व त्यातील 11 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली व यावेळी  शिबिरामध्ये कोरोना चाचणी करण्यात आली  व सर्व  नियमांचे पालन करून शिबिर घेण्यात आले. (Free Eye Checkup at Hasnapur by Sai Chhatra Foundation .)
Related Posts
1 of 2,107
 हे शिबिर फाउंडेशनचे अध्यक्ष :- धोंडीराम झिंजूर्के, सचिव :- तन्मय टेकाळे ,व सहकारी सरपंच नवनाथ भाऊ ढाकणे ,मा.सरपंच अर्जुन दादा ढाकणे  संकेत गोर्डे , शिवाजी पायघण, चैतन्य रत्नपारखे, पुष्पकांत काटे, अमोल काटे, उमेश शिंदाडे, विजय झिंजूर्के, ऋषिकेश जवरे यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने पार पडले. (Free Eye Checkup at Hasnapur by Sai Chhatra Foundation .)

हे पण पहा –Ahmednagar | निळवंडे धरणही ओव्हरफ्लो

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: