कार विहिरीत कोसळून चार जणांचा जागीच मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

0 253

मोरबी-   गुजरात(Gujarat) च्या मोरबी जिल्ह्यात (Morbi district) कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील चौघे ठार (Four members of the same family were killed) झाले. पीडितांमध्ये दोन महिला आणि दोन किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. वांकनेर तालुक्यातील कनकोट गावाजवळ रविवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्रवासा दरम्यान चालकाला डूलकी लागल्याने अनियंत्रित कार रस्त्यालगतच्या विहीरीत कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Four killed on the spot after falling into a car well, a case registered against the driver)

Maharashtra MLC Election , सहा जागांसाठी निवडणूक जाहीर

वांकनेर चे पोलीस निरीक्षक व्ही. डी. वाघेला यांनी व्यक्त केला आहे. अपघातावेळी कार चालक, रतिलाल प्रजापती व त्यांचा मुलगा दिनेश या तिघांना सुरक्षित बाहेर पडता आले. मात्र, प्रजापतीची पत्नी , सून आणि दोन नातूंचा मृत्यू झाला. अपघातानंतर फरार झालेल्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वांकनेर चे पोलीस निरीक्षक वीडी वाघेला यांनी दिली.(Four killed on the spot after falling into a car well, a case registered against the driver)

Related Posts
1 of 1,486

हे पण पहा –  फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, पहा हा भीषण आगीचा व्हिडिओ

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: