कोळगाव चिखली शिवारात जंगलाला लागला वणवा लाखो रुपयांची वनसंपत्ती जळून खाक

0 10

 श्रीगोंदा =  कोळगाव चिखली शिवारातील मैंदोबा डोंगर माथ्यावरील जंगलाला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली या आगीचे अनेक पशु पक्षी सरपटणारे प्राणी मृतमुखी पडले आहेत तसेच 1हजार एकर क्षेत्रातील वन संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.

सामाजिक कार्यकर्ते अमोल लगड यांनी वन विभागाला माहिती दिली वनरक्षक हरीश मुंढे अनंत तिवारी त्यांचे सहकार्य घटना स्थळी आग विझविण्यासाठी दाखल झाले त्यांना चिखली कोळगाव परिसरातील नागरिकांनी मदत केली.

श्रीगोंदा तालुक्यात गाजलेल्या खुनाच्या खटल्यातील आरोपींनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Related Posts
1 of 1,301
उन्हाळाए सुरू झाला जंगलाला आग लागण्याच्या घटना दरवर्षी घडतात मध्ये कोट्यावधी  रुपयाची नैसर्गीक संपत्ती नष्ट होते पण याकडे तांत्रिक दृष्ट्या वन विभाग गांभीर्याने पाहत नाही ही दुर्दैवाची बाब आहे.
  अमोल लगड सामाजिक कार्यकर्ते कोळगाव –
आग लागली तरी ठरावीक अंतरात विझावी म्हणून जाळ रेषा ठिकठिकाणी असतात पण जाळ रेषा नष्ट झाल्या आहेत त्यामुळे आगीत संपूर्ण जंगलच जळून नष्ट होते याकडे वन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे .
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: