“या” प्रकरणाने शहरात अभिनेत्री करीना कपूर विरोधात पोलीस अधिक्षकाकडे तक्रार

0

अहमदनगर –  १५ जुलै रोजी  “अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ अहमदनगर” कडून मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर (Manoj Patil Superintendent of Police Ahmednagar)  यांच्याकडे  बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Bollywood actress Kareena Kapoor Khan) , सहकारी लेखिका आदिती शहा (Co-author Aditi Shah)  व जरनॉट बुक्स प्रकाशक (Jarnot Books Publishers) यांच्या वर गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली. (For this reason, a complaint was lodged with the Superintendent of Police against actress Kareena Kapoor in the city)

सविस्तर माहिती अशी की, करीना कपूर खान, पुस्तक लेखिका अदिती शहा व पुस्तक प्रकाशक जरनॉट बुक्स यांनी  “प्रेग्नसी बायबल” (Pregnancy Bible)  या नावाने पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकात “बायबल” (The Bible)  हा शब्द वापरण्यात आल्याने, “ख्रिश्चन धर्मीयांच्या” धार्मिक भावना दुखावल्या आहेत. सदर पुस्तकाचे शीर्षक प्रकाशित करतांना, अभिनेत्री व तिच्या सहका-यांना ख्रिश्चन धर्मीयांच्या भावनांचा विसर पडला असावा. तसेच “बायबल” हा ख्रिस्ती धर्मीयांचा पवित्र ग्रंथ आहे. ख्रिस्ती धर्मियांचा पवित्र शब्द वापरून ते पुस्तक प्रकाशित केले आहे.

पोल्ट्रीमध्ये कोंबड्या नाही तर गावरान कोंबडे खेळतात जुगार …..

त्या पुस्तकाचा निषेध करण्यात आला व अभिनेत्री करीना कपूर, आदिती शहा, व जरनॉट  बुक्स प्रकाशकावर, भारतीय दंड विधान कायदा कलम २९५ अ प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी अल्फा ओमेगा खिश्चन महासंघ अहमदनगर च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन युवाजिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ यांच्या हस्ते अहमदनगर शहर पोलीस ठाण्यात देण्यात आले.

Related Posts
1 of 1,189

यावेळी पा. प्रशांत चक्रणारायन (अध्यक्ष लोकसेवा प्रार्थना भवन ट्रस्ट, येशू का दरबार), सुनील बनसोडे (सेवानिवृत्त तहसीलदार), प्रशांत पगारे (समाज सेवक), विकास पटेकर (सदस्य), संदिप शिरसाठ( सदस्य), अमित पंडित ( सदस्य), पा. अक्षय धोत्रे (सदस्य, मानवाधिकार व लाचलुचपत विभाग), अभि पंडित (सचिव), संदिप वाघमारे आदी उपस्थीत होते. (For this reason, a complaint was lodged with the Superintendent of Police against actress Kareena Kapoor in the city)

दहावीचा निकाल कसा चेक कराल? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: