जनगणनेसंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला मोठी घोषणा 

0 13

 नवी दिल्ली –   केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी  २०२१चा  अर्थसंकल्प यंदा  पेपरलेस  वाचण्यास सुरुवात करून इतिहास घडवला आहे. भारताच्या इतिहासात पाहिलांदाच पेपरलेस अर्थसंकल्प साधार होत आहे. निर्मला सीतारामन आपला आणि मोदी सरकारचा दुसऱ्या कालावधीचा तिसरा अर्थसंकल्प साधार करत आहे.

पोलीस ठाण्यातील डीबी पथके नावाला,पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

या पेपरलेस अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केले आहे. याच घोषणात यावर्षी होणारी जनगणना बाबत एक मोठी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली  आहे.

 असा विचार करणं कितपत योग्य आहे ? – रोहित पवार

Related Posts
1 of 1,301
  संसदेत २०२१ चा अर्थसंकल्प साधार करताना निर्मला सीतारामन म्हणाले कि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक भागात पेपरलेस वर्क वाढत आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मला मोठं महत्त्व प्राप्त होत आहे.  अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या यंदाचे वर्ष  जनगणनेचे वर्ष असून पहिल्यांदाच जनगणना डिजिटली होणार आहे. या जनगणनेसाठी ३ हजार ७६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.अशी घोषणा त्यांनी आज संसदेत अर्थसंकल्प साधार करताना केली आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: