अहमदनगर जिल्हा रुग्णालयमध्ये भीषण आग , पहा हा व्हिडिओ

0 1,893

 अहमदनगर –  अहमदनगर सामान्य रुग्णालय (Ahmednagar District Hospital) या ठिकाणी भीषण आग लागली आहे.  महानगरपालिके (Municipal Corporation) चे अग्निशामक पथक मार्फत आग विझविण्याचा काम चालू आहे.  या आगीमध्ये 3 ते 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून आता पर्यंत 13 ते 14 रुग्ण गंभीर स्वरूपाचे जखमी झाल्याची माहिती देखील समजली आहे. (Fierce fire at Ahmednagar District Hospital, watch this video)

दिलासा.. ! पेट्रोल-डिझेलनंतर खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण

Related Posts
1 of 1,481
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: