सासरच्या छळाला कंटाळून महिला सरपंचाची आत्महत्या, पतीसह तिघांना अटक

0 696

नाशिक – नाशिक (Nashik) जिल्हयातील निफाड (Nifad) तालुक्यातील मरळगोई खुर्द (Maralgoi Khurd) गावात राहत्या घरी महिला सरपंचा (Women Sarpanch) ने विषारी औषधी(Toxic drugs) चे सेवन करत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. योगीता अनिल फापाळे (Yogita Anil Phapale असे महिला सरपंच नाव आहे. योगीता ग्रामपंचायतच्या विद्यमान महिला सरपंच होती. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Female Sarpanch commits suicide after being harassed by her father-in-law)

योगीता यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केल्यानंतर  योगीता यांच्या पतीने त्यांना उपचारासाठी लासलगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु तपासणी दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान मयत महिला सरपंचाच्या भावाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार सरपंच झाल्या पासून माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ करण्यात यते होता.

2024 पर्यंत शिवसेना पुन्हा भाजपासोबत जाईल – असदुद्दीन ओवेसी

Related Posts
1 of 1,481

योगिताने सासरच्या छळाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याच्या तक्रारीवरुण पती अनिल बाबासाहेब फापाळे,सासरे बाबासाहेब फापाळे, सासु सरला फापाळे आणि दिर प्रदीप फापाळे या चौघांविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. (Female Sarpanch commits suicide after being harassed by her father-in-law)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: