शरीरसुखाच्या मागणीला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, गुन्हा दाखल

0 844
नाशिक –  नाशिक शहरात (Nashik city) मागच्या  काही दिवसांपासून अनेक गुन्ह्यांची नोंद होत आहे. दोन ते तीन दिवसापूर्वीच एक महिलेचा नाशिक शहरात खून करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी अद्याप फरारच आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. ही घटना ताजीच असताना आता परत एकदा शहरात एक विवाहीत महिले (Married women) ने आपल्या राहत्या घरी आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पतीच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.(Fed up with the demand for bodily pleasures, married woman commits suicide)
पतीने दिलेल्या तक्रारीमध्ये या प्रकरणात संशयित असलेला आरोपी  २०१५ ते २६ जून २०२१ या कालावधीत महिलेच्या संपर्कात होता. एका क्रमांकावरून तो महिलेशी संपर्क साधून शरीरसुखाची मागणी करीत होता. या दरम्यान त्यांनी महिलेला पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी  दिली.  अशी तक्रार पतीने दिली आहे.

तारक मेहता मधील अभिनेत्री ने केला खुलासा.., म्हणाली त्याने केली शरीरसुखाची मागणी

Related Posts
1 of 1,512
तसेच व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलच्या माध्यमातून तो तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत होता. त्यातून तिने आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.  या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक डंबाळे तपास करीत आहेत. (Fed up with the demand for bodily pleasures, married woman commits suicide)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: