पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात , दोन ठार तर दोन जखमी

0 9

पुणे –  पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बोरीपार्धी हद्दीत  अपघात घडला आहे या अपघातात  दोन  जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहे.

या कारणाने पूजा चव्हाणचा मृत्यू ,पोस्टमॉर्टेम रिपोर्ट मध्ये शिक्कामोर्तब 

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी कि  टाटा टँम्पो सोलापुर वरुन पुण्याच्या दिशेने चाललेला असताना या टेम्पोने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली यामध्ये टेम्पो दुभाजक ओलांडुन पुण्यावरून सोलापूरकडे जाणाऱ्या टेम्पोला समोरा समोर धडक झाली .

Related Posts
1 of 1,301

या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी झालेत.जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे .

श्रीगोंदयात 87 तर काष्ठी मध्ये विनामास्क 112 जनावर कारवाई

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: