सोने-चांदीच्या दरात घसरण…., जाणून घ्या आजचा नवीन दर

0 434
नवी मुंबई –   मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दारात कधी घसरण तर कधी वाढ पहिला मिळत आहे.  आज तब्बल २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची (Gold Prices) किंमत ४१० रुपयांनी कमी झाली असून आज १० ग्रॅम सोन्याची किंमत ४६ हजार ९९० रुपये इतकी झाली आहे. तर चांदी (Silver Prices) ६४ हजार २०० रुपये प्रति किलो दराने विकली जाईल. (Falling gold-silver prices …., find out today’s new rates)

२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४६,९९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४६,९९० रुपये झाला आहे.  तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४५,९९० एवढा झाला आहे.

राज्यातील साखर कामगारांना १२ टक्के पगारवाढ मंजूर ……..

Related Posts
1 of 1,486

तर दुसरीकडे  आजचा मुंबईतील चांदीचा दर १० ग्रॅमसाठी ६४२ रुपये आहे. पुण्यासाठी १० ग्रॅमसाठी दर ६४२ रुपये असा आहे. नागपूर आणि नाशिकमध्येही चांदीचा दर हा १० ग्रॅमसाठी ६४२ रुपये आहे. (Falling gold-silver prices …., find out today’s new rates)

हे पण पहा –नाशिकच्या रामसेतू परिसरात एकाची हत्या

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: