ENG vs IND कोण घेणार मालिकेत आघाडी? विराटच्या कामगीरीवर लक्ष

0 192

ओव्हल-  इंग्लंड विरुद्ध भारत यांच्या दरम्यान सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेचा चौथा कसोटी सामना लंडनच्या केंनिग्टन ओव्हल मैदानावर आज दुपारी 3.30 पासून खेळला जाणारा आहे.

लीड्सच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला एक डाव आणि 76 धावांनी मात करून पाच कसोटी सामन्याच्या मालिकेला 1- 1 ने बरोबर केली . तर मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता आणि मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने 151 धावांनी विजय मिळवला होता.

तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीसह भारतीय फलंदाजांना मोठी धाव संख्या उभारण्यात अपयश आले होते. आज पासुन सूरू होणाऱ्या या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीसह उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या कामगीरीवर लक्ष लागून राहणार आहे.

मोठी बातमी! तालिबान कडून विमानतळ बंद, नागरिकांची सीमेकडे धाव

भारतीय संघ-

Related Posts
1 of 65

रोहित शर्मा, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा

इंग्लंड संघ-

जो रूट (कर्णधार), मोईन अली (उपकर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), सॅम बिलिंग्स, रोरी बर्न्स, सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, डेविड मलान, क्रेग ओव्हरटन, ओली पोप, ओली रॉबिन्सन, ख्रिस वोक्स, मार्क वुड

हे पण पहा –  आमदार निलेश लंके यांच्या कामाचं राज्यमंत्री आदिती तटकरेंकडून कौतुक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: