
ग्रामसेवक संघटनेची निवडणूक बिनविरोध….
नगर : नगर तालुका ग्रामसेवक संघटनेचे पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी संपतराव दातीर तर सचिवपदी नितीन गिरी यांची बिनविरोध निवड झाली.
राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका ग्रामसेवक संघटनेची निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी युवराज पाटील यांनी काम पाहिले.
अध्यक्षपदासाठी संपत दातीर व सचिव पदासाठी नितीन गिरी यांची बिनविरोध निवड झाली.
जिल्ह्यात सण उत्सव शांततेत पार पाडण्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन
तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे संपत दातीर- अध्यक्ष, नितीन गिरी – सचिव, विजय ठोंबरे- उपाध्यक्ष, बाळूबाई सुंबे- महिला उपाध्यक्ष, अंजली तोडमल- महिला उपाध्यक्ष, सचिन पवार- कोषाध्यक्ष, हरिश्चंद्र बोरुडे- सहसचिव, सूरज एकशिंगे – संघटक, दीपा राजळे- महिला संघटक, स्वाती घोडके- महिला संघटकमा, मोहन परभने- सल्लागार, मीना पाखरे- सल्लागार.