“जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोचविण्याच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न “

0
 नवी दिल्ली –  मानसून अधिवेशनात सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात राष्ट्रीय हित व लोकहिताच्या बाबींवर अर्थपूर्ण व सकारात्मक चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील असे विधान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेचा मानसून अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केला आहे. (Efforts to provide maximum opportunity to convey the sentiments of the people to the government)

गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी वृद्धेचे घर पाडून केले बेसहारा , चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 

Related Posts
1 of 1,184
प्रसारमाध्यमांशी बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पुढे म्हणाले की  लोकसभेच्या सर्व सदस्यांना देश हिताच्या विषयांवर आप आपली मते मांडण्यासाठी आणि सभासदांच्या माध्यमातून जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोचविण्याच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाईल. अशी ग्वाही देखील यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. (Efforts to provide maximum opportunity to convey the sentiments of the people to the government)

 

मनोज ठवकर मृत्यू प्रकरण- अखेर पोलीस उपनिरीक्षकासह तिघे कर्मचारी निलंबित 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: