राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेवर ईडीची मोठी कारवाई , मालमत्ता जप्त

0 374
 नवी मुंबई –   भारतीय जनता पक्षाला (BJP) राम राम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करणारे राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खसडे ( Eknath Khasde) यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. खडसे यांच्यावर भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे ईडीने कारवाई करत लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे.  (ED’s major crackdown on NCP leader Eknath Khadse, property seized)
मिळालेल्या माहिती नुसार राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांची जवळपास ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई ईडीने केली आहे. मागच्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी ईडीकडून केली जात होती. एका प्रकरणात खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली होती.

भाजपाचे अनेक नेते, आमदार माझ्या संपर्कात, नाना पटोलेंचा खळबळजनक दावा 

Related Posts
1 of 1,640
त्यानंतर आता एकनाथ खडसेंवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.  आता या प्रकरणात परत एखदा महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात आरोप -प्रत्यारोप सुरु होण्याची शक्यता आहे.  (ED’s major crackdown on NCP leader Eknath Khadse, property seized)

हे पण पहा – बायोडिझेल तस्करी चालकाला मारहाण दहशद निर्माण करण्यासाठी बनवला व्हिडीओ

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: