सुरेश निकम टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाईतपास Dysp संदीप मिटके यांच्याकडे वर्ग

0 206

अहमदनगर  –  जिल्ह्यात मालमत्ता विषयक  गुन्ह्याकरिता कुप्रसिद्ध असलेल्या सुरेश निकम टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( Mocca ) कारवाई करण्यात आली आहे.  एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी ऋतिक प्रेमचंद  छजलानी यांनी Cr. No. 254/ 2021 IPC 395,120( ब )नुसार गुन्हा दाखल केला होता, सदर गुन्हा कुप्रसिद्ध सुरेश निकम टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर.सुरेश निकम  सह टोळीतील अन्य 6 सदस्यांना अटक करण्यात आली होती.

सुरेश निकम  टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून , हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा  दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन मनोज पाटील पोलीस अधिक्षक अहमदनगर , सौरभ अग्रवाल ,अजित पाटील यांनी  सदर गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास Dysp संदीप मिटके (Sandeep Mitke) यांच्या कडे वर्ग करण्यात आला आहे.

 हे पण पहा  – Eid E Milad un Nabi Ahmednagar 2021

 पुढील तपास मा. मनोज पाटील पोलिस अधीक्षक, अ.नगर, डॉ.सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक अ.नगर,मा. डॉ. दिपाली काळे  अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शन खाली  Dysp संदीप मिटके हे करीत आहेत.

Related Posts
1 of 1,481

कोतवाली पोलिस ठाणे परिसरातील शौचालयात अज्ञात व्यक्तीची आत्महत्या

सदर टोळीवर या पूर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
1)  सुरेश रणजीत निकम ( टोळी प्रमुख)
1) एमआयडीसी पो. स्टे.l 254/21 IPC 395, 120( ब) प्रमाणे
2)एमआयडीसी पो. स्टे.l 132/21 IPC 395,  आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे
3) एमआयडीसी पो. स्टे.l 868/20 IPC 399, 402,आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे
4) एमआयडीसी पो. स्टे.l 210/15 IPC 394, 397,341प्रमाणे
5) एमआयडीसी पो. स्टे.l 112/15 IPC 394,395,427,34प्रमाणे
2) विकास बाळू हनवत ( टोळी सदस्य)
1)  एमआयडीसी पो. स्टे.l 254/21 IPC 395, 120( ब) प्रमाणे
2)एमआयडीसी पो. स्टे.l 132/21 IPC 395,  आर्म ॲक्ट  4/25प्रमाणे
3) एमआयडीसी पो. स्टे.l 868/20 IPC 399, 402,आर्म ॲक्ट  4/25प्रमाणे
4)एमआयडीसी पो. स्टे.l 397/19 IPC 392, 341, 411 प्रमाणे
5)  सोनई पो.स्टे.l 131/21 IPC 394,34  प्रमाणे
6)सोनई पो.स्टे.l 311/20 IPC 392,341,411  प्रमाणे
3) करण शेलार ( टोळी सदस्य)
1))  एमआयडीसी पो. स्टे.l 254/21 IPC 395, 120( ब) प्रमाणे
2) एमआयडीसी पो. स्टे.l 132/21 IPC 395,  आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे
3)सोनई पो.स्टे.l 131/21 IPC 394,34  प्रमाणे
4)एमआयडीसी पो. स्टे.l 868/20 IPC 399, 402,आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे
4) रोहित शिंदे. ( टोळी सदस्य)
1)एमआयडीसी पो. स्टे.l 254/21 IPC 395, 120( ब) प्रमाणे
2)एमआयडीसी पो. स्टे.l 132/21 IPC 395,  आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे
5) सागर जाधव ( टोळी सदस्य)
1))  एमआयडीसी पो. स्टे.l 254/21 IPC 395, 120( ब) प्रमाणे
2)एमआयडीसी पो. स्टे.l 132/21 IPC 395,  आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे
3)एमआयडीसी पो. स्टे.l 210/15 IPC 394, 397,341प्रमाणे
4)एमआयडीसी पो. स्टे.l 112/15 IPC 394,395,427,34प्रमाणे
6)  सतीश अरुण बर्डे ( टोळी सदस्य)
1) एमआयडीसी पो. स्टे.l 254/21 IPC 395, 120( ब) प्रमाणे
2)एमआयडीसी पो. स्टे.l 132/21 IPC 395,  आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे
3)एमआयडीसी पो. स्टे.l 210/15 IPC 394, 397,341प्रमाणे
4)एमआयडीसी पो. स्टे.l 112/15 IPC 394,395,427,34 प्रमाणे
7) विधी संघर्ष बालक (टोळी सदस्य)

सदर गुन्ह्यात  एक विधी संघर्ष बालकाचा समावेश असून त्याचेवर एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: