एंट्रीवरील चुकीचा गाणं लागल्याने वधूला आला राग … , पहा हा व्हायरल व्हिडिओ

0 840

नवी दिल्ली –  आपल्या लग्नात सर्व काही व्यवस्थित झाला पाहिजे हा प्रत्येक मुलाचा एक स्वप्न असतो. मात्र लग्नाच्या दिवशी काही गोष्ट व्यवस्थित पार पडली नाही तर काय होतो याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. आपल्या लग्नाच्या वेळी एन्ट्री करताना डीजे कडून चुकीचा गाणं लागल्याने वधू (Bride )ला राग आल्याचा या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच शेअर होत असून अनेक सोशल मीडिया यूजर या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देत आहे.(Due to the wrong song on the entry, the bride got angry …, see this viral video)

वूंपला (Voompla) या  इंस्टाग्राम (Instagram) अकॉउंट वरून हा वधूच्या एंट्रीचा हा व्हिडिओ  शेअर करण्यात आला आहे. आपल्या एंट्रीवर चुकीच्या गाण्यामुळे वधू खूप रागावली आहे असे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. आपण जर काळजीपूर्वक ऐकल्यास या व्हिडिओमध्ये असे दिसते की  जेव्हा वधू एंट्री करते तेव्हा बैकग्राउंड मध्ये  ‘दो घूंट मुझे भी पिला दे शराबी’ हा गाणं सुरु आहे. यावरूनच वधूला राग येत आहे. त्यानंतर गाणं बदलून ‘दिन शगन दा’ हा गाणं लावण्यात येतो .

Related Posts
1 of 96

आपला गर्व जरा खिशात ठेवायला हवा…. कोहलीवर भारताच्या माजी क्रिकेटपटूची टीका

 

आपल्याला या व्हिडिओमध्ये वधू बोलताना  दिसत आहे “मी अशी एन्ट्री नाही करणार त्याला  सांगा तेच लाव म्हणून”. हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक यूजर या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहे. एक यूजर लिहितो “ही तर पापा कि परी आहे”. तर दुसरा लिहितो कि “डीजे वाले बाबू दुल्हन का गाना बजा दे”.(Due to the wrong song on the entry, the bride got angry …, see this viral video)

हे पण पहा – तहसीलदार यांच्या अडचणीत वाढ, तहसीलदार यांची बदली करा नाहीतर आमची बदली करा – महसूल व तलाठी संघटना

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: