राज्यात ड्रीम 11 वर येणार बंदी… ? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

0 344

नवी मुंबई –  मोबाईल (Mobile) वापरून ऑनलाईन पद्धती (Online methods) ने लवकरात लवकर पैसे कमवण्याचा  मार्ग आजच्या काळात अनेक जण शोधात असतात. त्यामुळे ऑनलाईन स्वरूपाचे  गेम खेळण्याच्या संख्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या ऑनलाईन गेममधे सर्वात जास्त लोकप्रिय गेम म्हणजे ड्रीम ११ (Dream 11) हा होय. या गेम खेळून अनेक जण चांगलेच पैसे कमवतात मात्र हे गेम खेळणाऱ्या यूजर साठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. (Dream 11 will be banned in the state …? Learn the whole case)

हे पण पहा –  फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, पहा हा भीषण आगीचा व्हिडिओ

ड्रीम्स 11, रम्मी ऑनलाईन या खेळासाठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर केंद्र सरकार वा राज्य सरकारनं प्रमाणित केलं नसल्याचा दावा पोलिसांनी केला.त्यामुळे आपली फसवणूक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याच कारणाने ऑनलाइन गेमवर कारवाईसाठी (सध्याच्या जुन्या आणि कमकुवत) कायद्यात बदल करण्याची मागणी नाशिक पोलिसांनी विधानसभा सदस्य समितीकडे केली आहे . आता हीच मागणी पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली जाणार आहे. असल्याची माहिती समोर आली आहे.  त्यामुळे आता हा गेम राज्यात सुरु असणार की नाही यात शंका उपस्थित झाली आहे. (Dream 11 will be banned in the state …? Learn the whole case)

Related Posts
1 of 58

ऑटो रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात…., 10 जणांचा मृत्यू

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: