जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या गाडीचा अपघात

0 12

अहमदनगर –  नगर-औरंगाबाद महामार्गावरील पोलीस अधिक्षक कार्यालयासमोरील गेटमधून गाडी आत जातानी कुकडी कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या गाडीला धडक मारली. ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या गाडीला जोरदार धडक दिली .

त्यामध्ये पोलीस अधीक्षक यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने पोलीस अधीक्षक मनोज पाटील गाडीत नसल्याने मोठा अनर्थ टाळला .

Related Posts
1 of 1,301

मात्र ट्रॅक्टरला दोन ऊस वाहतूक करणाऱ्या टेलर असल्यामुळे चालकाला गतीचा अंदाज आला नाही त्यामुळे हा अपघात झाला.

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: