प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचं बिनसलं?, प्रियांकाने घेतला मोठा निर्णय

0 359

नवी मुंबई –  बॉलीवूड(Bollywood) सह हॉलीवूड (Hollywood) मध्ये देखील आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्ध होणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) याने आपल्या फॅन्सला संभ्रमात पाडले आहे.(Did Priyanka Chopra and Nick Jonas lose ?, Priyanka made a big decision)

चर्चित अभिनेत्री असणारी प्रियंकाने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून तिच्या सासरा कडचे जोनास हा आडनाव वगळले असून आता केवळ प्रियांका एवढंच नाव ठेवलं आहे. प्रियंकाने घेतलेल्या या निर्णयानंतर तिच्यात आणि तिच्या पतीदरम्यान अभिनेता, गायक निक जोनासदरम्यानचे (Nick Jonas) संबंध बिघडल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आला आहे.

प्रियांकाने अचानक सासरचं आडनाव का वगळलं याबद्दल कोणतीही पोस्ट केलेली नाही. प्रियांका किंवा तिच्या टीमने याबद्दलची कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही.

‘या’ अभिनेत्री बरोबर आमिर खान बांधणार तिसऱ्यांदा लग्नगाठ? अनेक चर्चाना उधाण

Related Posts
1 of 85

प्रियांका आणि निक जोनासचं २०१८ साली मोठ्या थाटामाटात राजस्थानमधील जोधपूर येथील शाही राजवाड्यात हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनं लग्न झालं होतं. तेव्हापासून हे दोघे एकत्रच राहतात. याच वर्षी प्रियांका आणि निकने त्यांच्या नवीन घरामध्ये दिवाळी साजरी केली होती.( Did Priyanka Chopra and Nick Jonas lose ?, Priyanka made a big decision)

हे पण पहा – बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पोलिसांनी पकडला..

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: