DNA मराठी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रूईछत्तीसी येथे नागरी सत्कार Deputy Chief Minister Shri

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रूईछत्तीसी येथे नागरी सत्कार Deputy Chief Minister Shri Devendraji Fadnavis

0 7
Deputy Chief Minister Shri Devendraji Fadnavis Shivajirao Kardele

 

अहमदनगर – रविवार दिनांक 19 मार्च 2023 रोजी दुपारी 1 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस Deputy Chief Minister Shri Devendraji Fadnavis यांनी बहुप्रतीक्षित अशा साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणास मान्यता दिली

 

तसेच सर्वेक्षणास दोन कोटी रूपयाचा निधी देखील मंजूर केल्या बद्दल, त्यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे खा.डाॅ.सुजय विखे Dr. Sujay Vikhe पाटील यांनी सांगितले आहे.

Rohit Pawar : बारामती येथील ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल आमदार रोहित पवार अडचणीत

Related Posts
1 of 2,482

या बरोबरच शेतकऱ्यांचा आत्मा असलेल्या अहमदनगर डिसीसी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले Shivajirao Kardele यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हे दोन्ही ही नागरी सत्कार समारंभ नगर तालुक्यातील रूईछत्तीसी या ठिकाणी संपन्न होणार

 

असून जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे Radhakrishna Vikhe पाटील यांच्या अध्यक्षतेखालील,आमदार बबनराव पाचपुते,मोनिका राजळे, राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या नागरी सत्कार समारोहास जेष्ठ नेते,भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: