आई मुलीचा विहिरीत पडून मृत्यू,आकस्मात मृत्यूची नोंद…..

0

कर्जत  –  सरपण गोळा करत असताना विहिरीत पडलेल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईचा देखील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कर्जत तालुक्यातील कानगुडे वाडी या गावामध्ये सरपण गोळा करण्यासाठी शेतामध्ये गेलेल्या आशा राजू उकिरडे (वय ४२) व उमा राजू उकिरडे (वय १६) या दोघींचा संदीप कानगुडे यांच्या विहिरीमध्ये बुडून दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. (Death by falling into the well of mother Leki, record of sudden death …..)

कानगुडेवाडी येथील आशा उकिरडे व उमा उकिरडे या दोघी स्वयंपाक करण्यासाठी वाळलेलेसरपण जाळण्यासाठी कानगुडे यांच्य शेतामध्ये गोळा करत असताना त्यांच्य विहिरीजवळ वाळलेल्या लिंबाच्य झाडाची फांदी त्यांना दिसली.ही फांद तोडण्याचा प्रयत्न करत असताना उम्म उकिरडे हीचा तोल जाऊन विहिरीमध्ये पडली.

अभिनेत्री सोनम कपूर प्रेग्नंट?, सोशल मीडियावर चर्चा शुरू

यावेळी मुलीला वाचविण्यासाठी आई आशा यांनी देखील तिच्या पाठोपा पाण्यामध्ये उडी घेतली. विहिरीत पाणी भरपूर होते आणि दोघींनाही पोहता ये नसल्यामुळे दोघींचाही बुडून मृत्यू झाल याप्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध् आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.(Death by falling into the well of mother Leki, record of sudden death …..)

Related Posts
1 of 1,153

अनैतिक संबंधातून आठ वर्षीय मुलाची हत्या , आरोपीला अटक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: