जिल्ह्यात वाढला कोरोनाचा ग्राफ , आज इतक्या रुग्णांची नोंद

0

अहमदनगर –  जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या आकडा वाढू लागला आहे. जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात मागच्या चोवीस तासात तब्बल १११ रुग्णांची नोंद झाली आहे. तर संगमनेर तालुक्यात मागच्या चोवीस तासात ९९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. (Corona’s graph grew in the district, recording so many patients today)

आज सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णसंख्यात पारनेरमध्ये  १११ ,संगमनेर ९९,कर्जत ६२,नगर ग्रामीण भाग ४२,शेवगाव ४१, इतर जिल्ह्यातील ३४, नगर शहर २८,पाथर्डी २५, अकोले २४,जामखेड २३, श्रीगोंदा २१,राहुरी २०,कोपरगाव १९,नेवासा १६, श्रीरामपूर १४, राहता १०, भिंगार ०१ कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे.

 दि. १६ जुलै          ( जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या – ५८६ )

 पारनेर  – ६४ कोरोनाबाधित रुग्ण

संगमनेर ६३ कोरोनाबाधित रुग्ण

Related Posts
1 of 1,153

दि. १७ जुलै        ( जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या – ५९०)

पारनेर  १११ कोरोनाबाधित रुग्ण

संगमनेर ९९ कोरोनाबाधित रुग्ण (Corona’s graph grew in the district, recording so many patients today)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: