संगमनेरमध्ये चिंता कायमच !, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद..

0 244

अहमदनगर –  जिल्ह्यात आज 848 नाविन कोरोनाबधीत रुग्णांची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये संगमनेर आणि पारनेर तालुक्यात रुग्णांची संख्या सर्वात जास्त असुन संगमनेर तालुक्यात आज  175 तर  पारनेर तालुक्यात 90 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. (Concern in Sangamner forever !, so many corona patients registered in the district today ..)

आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये संगमनेर 175, पारनेर 90, अकोला 86, श्रीगोंदा 77, शेवगाव 47, पाथर्डी 62, राहाता 62, नगर ग्रामीण 40, नेवासा 38, कोपरगाव 30, कर्जत 27, राहुरी 24, नगर शहर 19 ,श्रीरामपूर 22 ,जामखेड 18 , इतर जिल्ह्यातील 09आणि  भिंगार कँटोन्मेंट मधील 03 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे.

हे पण पहा –Viral Video: 150 किलोची पल्सर डोक्यावर घेऊन हे महाशय थेट बसच्या टपावर

Related Posts
1 of 1,603

आज जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत 214 , खाजगी लॅबमध्ये 393 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 241 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.(Concern in Sangamner forever !, so many corona patients registered in the district today ..)

गहिनीनाथ विविध सहकारी सोसायटी मध्ये 34 लाख 77हजार 333 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी 12 जनावर गुन्हा दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: