दिलासा! रुग्ण संख्यात कमी, जिल्ह्यात आज इतक्या रुग्णांची नोंद

0 250

अहमदनगर –   अहमदनगर जिल्ह्यात आज 505 नवीन कोरोनाबाधित (Coroan Patients) रुग्णांची नोंद झाली आहे. आज सापडलेल्या नविन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये श्रीगोंदा 66 आणि संगमनेर तालुक्यात 57 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.(Comfort! Less number of patients, so many patients registered in the district today)

आज नोंद झालेल्या 505 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये श्रीगोंदा 66 , संगमनेर 57 ,पारनेर 50 ,शेवगाव 49, राहता 44 ,नगर शहर 36 ,श्रीरामपूर 27, राहुरी 24 ,कर्जत 23,कोपरगाव 23, नेवासा 22 ,पाथर्डी 22 ,अकोले 21, नगर ग्रामीण 18, इतर जिल्ह्यातील 14, जामखेड 08 आणि मिलिटरी हॉस्पिटल मधील 01 नवीन कोरोनाबधित रुग्णाचा समावेश आहे.

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दारात वाढ , जाणून घ्या नवीन दर

Related Posts
1 of 1,608

जिल्हयात आज अँटीजेन चाचणीत 149 तर खासगी लॅबमध्ये 245 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 111 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.(Comfort! Less number of patients, so many patients registered in the district today)

हे पण पहा  – Ahmednagar | सफर चंद्रा वरची | Ride is on the moon

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: