म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मालिकांसाठी म्हणाले ‘गुड गोईंग’

0 253

 नवी मुंबई –  बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)  यांनी अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांचा  कौतुक केल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या नेत्यांना टोला लावत नवाब मलिक साठी गुड गोईंग (Good going) या शब्दाचा वापर केला आहे. मुख्यमंत्रीसह इतर मंत्र्यांनी देखील नवाब मलिक यांचा  कौतुक करून त्यांच्या मोहिमेला पाठिंबा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. (So Chief Minister Uddhav Thackeray said ‘good going’ for Nawab Malik

तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळात झालेल्या एका वीज कंत्राट घोटाळ्याची चौकशी करण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिले आहे.

पोलिसांकडून 33 पोते गुटखा जप्त, गुटख्याची किंमत लाखोंमध्ये

Related Posts
1 of 1,640

या संदर्भात राऊत यांच्याकडे एक व्यक्तिगत तक्रार आली होती. एक काम केल्याचे दोनवेळा दाखविण्यात आले आणि अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांशी संगनमत करून मोठ्या प्रमाणात निधी लाटला, अशी ही तक्रार आहे. पायाभूत सुविधा टप्पा दोन अंतर्गत हे काम करण्यात आले होते.(So Chief Minister Uddhav Thackeray said ‘good going’ for Nawab Malik)

हे पण पहा –  फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, पहा हा भीषण आगीचा व्हिडिओ

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: