सभापती सुनीता गोकुळ यांच्या पाठपुराव्याला यश, आरोग्य केंद्रासाठी अॅब्युलन्स उपलब्ध

0 64
 खरवंडी कासार –   महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग (Government of Maharashtra Health Department) यांचे कडुन आरोग्य विभागासाठी अॅब्युलन्स (Ambulance ) प्राथमिक आरोग्य केंद्र खरवंडी कासार ता. पाथर्डी दिनांक  २६ ऑक्टोबर  रोजी पंचायत समिती पाथर्डी अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र खरवंडी कासार येथे देण्यात आलेली आहे. (Chairperson Sunita Gokul’s follow up success, ambulance available for health center)
खरवंडी कासार आरोग्य केंद्र अंतर्गत १२ मोठ्या वस्त्या असल्याने तसेच जास्त लोकसंख्या असल्यामुळे त्या ठिकाणी रुग्णाची, गरोदर मातांची व अपघातग्रस्त रुग्ण यांना अॅब्युलन्स नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्यामुळे  सुनीता गोकुळ ( Sunita Gokul) सभापती पंचायत समिती पाथर्डी यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन अॅब्युलन्स उपलब्ध करुन दिली.
Related Posts
1 of 1,487
त्याचा लोकअर्पण सोहळा २६ ऑक्टोबर सायंकाळी ६.०० वाजता सभापती यांचे हस्ते व खरवंडी कासार परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मिथुन डोंगरे सर, वामनराव किर्तने, दादासाहेब खेडकर,  नवनाथ उगलमुगले,  शैलेद्र जायभाये सर व खरवंडी कासार परिसरातील कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र खरवंडी कासार ता. पाथर्डी येथे पार पडला आहे. (Chairperson Sunita Gokul’s follow up success, ambulance available for health center)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: