संगमनेरमध्ये आजही शतक, जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद..

0 241

अहमदनगर –  जिल्ह्यात आज 706 नाविन कोरोनाबधीत (Corona patients) रुग्णांची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये संगमनेर (Sangamner) आणि पाथर्डी (Pathardi) तालुक्यात रुग्णांची संख्या सर्वात जास्त असुन संगमनेर तालुक्यात आज 106 तर श्रीगोंदा तालुक्यात 82 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.(Century in Sangamner even today, so many corona-affected patients registered in the district today.)

आज नोंद झालेल्या 706 रूग्णांमध्ये संगमनेर 106 , श्रीगोंदा 82, शेवगाव 67, पारनेर 59, राहता 59, पाथर्डी 49, कोपरगाव 48, नगर ग्रामीण 44 ,कर्जत 43 ,राहुरी 32, अकोले 29, नेवासा 28 ,जामखेड 24, श्रीरामपुर 17, इतर जिल्ह्यातील 12, नगर शहर 6 आणि भिंगार कँटोन्मेंट मधील एक नवीन कोरोनाबाधित रुग्णाच्या समावेश आहे.

राजकारणात कायमस्वरूपी मित्रही नसतो आणि शत्रूही नसते त्यामुळे ….   विखे पाटील

Related Posts
1 of 1,357

आज जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत 270, खाजगी लॅबमध्ये 279 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 157 कोरोनाबधीत रुग्णांची नोंद झाली आहे.(Century in Sangamner even today, so many corona-affected patients registered in the district today.)

हे पण पहा – भाजपा मधील अनेक जण महाविकासआघाडी मध्ये येण्यास तयार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: