पारनेरमध्ये शतक तर जिल्ह्यात आज इतक्या रुग्णांची नोंद…..

0 245

अहमदनगर –   अहमदनगर जिल्ह्यात आज 639 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची (Corona patients) नोंद झाली आहे. आज सापडलेल्या नविन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पारनेर (Parner) मध्ये 124 आणि संगमनेर (Sangamner) तालुक्यात 88 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.(Century in Parner and so many patients in the district today …..)

आज नोंद झालेल्या 639 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पारनेर 124,संगमनेर 88, श्रीगोंदा 62, नगर ग्रामीण 54, राहता 44, कर्जत 31, श्रीरामपुर 30, नगर शहर 29, कोपरगांव 28, पाथर्डी 25, शेवगाव 25, राहुरी 24, नेवासा 21, अकोले 19, जामखेड 18, इतर जिल्ह्यातील 16 आणि भिंगार कँटोन्मेंट मधील 01 नवीन कोरोनाबधित रुग्णांचा समावेश आहे.

मुलाच्या उपचारांसाठी पैसे नसल्याने पित्याने फेकले चिमुकल्याला नदीत 

Related Posts
1 of 1,486

जिल्हयात आज अँटीजेन चाचणीत 168 तर खासगी लॅबमध्ये 292 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 179 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. (Century in Parner and so many patients in the district today …..)

हे पण पहा  – Praniti Shinde | काँग्रेस आमदार प्रणिती शिंदें यांच्यावर गुन्हा दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: