Category: राजकारण

Navy Day 2023: शिवाजी महाराजांच्या विशाल पुतळ्याचे पीएम मोदी यांच्या हस्ते अनावरण

Navy Day 2023:  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज   सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदल दिनानिमित्त राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले.  नौदल दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी नौदल कुटुंबातील सर्व सदस्यांचे…

Ajit Pawar : शरद पवारांचे टेन्शन वाढणार! अजित पवार लढवणार लोकसभेच्या ‘इतक्या’ जागा

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकी 2024 संदर्भात मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनंतर आता शरद पवार यांच्या अडचणीत वाढवण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा…

Loksabha Election 2024: लोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजप लढणार 26 जागा तर शिवसेना आणि अजित पवार गटाला मिळणार ‘इतक्या’ जागा

Loksabha Election 2024:  राज्यातील राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार  2024 च्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरुन भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यातील रस्सीखेच…

Manoj Jarange Patil | दगडफेकीची चौकशी करणार असाल तर आम्हाला विचार करावा लागेल- मनोज जरांगे पाटील

दगडफेकीची चौकशी करणार असाल तर आम्हाला विचार करावा लागेल- मनोज जरांगे पाटील बीड : पहाटेच्या तीन वाजेपर्यंत समाज सभेसाठी बसत असेल तर त्यांच्या वेदना सरकारने समजून घेतल्या पाहिजे, मराठा आरक्षण…

Supriya Sule | न्याय मिळाला तर आम्हाला मेरिट वरच मिळणार आहे – सुप्रिया सुळे

Supriya Sule | न्याय मिळाला तर आम्हाला मेरिट वरच मिळणार आहे – सुप्रिया सुळे बारामती : चांगलं चालल असताना आपल्या चांगल्या बासुंदीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं पाप भाजपने केले आहे शिवसेनेवर,…

जस्टिन ट्रूडोच्या राजकारणात कॅनेडियन शीख इतके महत्त्वाचे का?

2015 मध्ये जेव्हा जस्टिन ट्रूडो पहिल्यांदा कॅनडाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी गंमतीने सांगितले की, भारताच्या मोदी सरकारपेक्षा त्यांच्या मंत्रिमंडळात शीख मंत्री जास्त आहेत. त्यावेळी ट्रुडो यांनी चार शीखांचा मंत्रिमंडळात समावेश…

Canada Visa Service | मोठा निर्णय! कॅनडाचे नागरिक भारतात येऊ शकणार नाहीत, व्हिसा सेवा स्थगित

Canada Visa Service | मोठा निर्णय! कॅनडाचे नागरिक भारतात येऊ शकणार नाहीत, व्हिसा सेवा स्थगित   नवी दिल्ली : भारत आणि कॅनडामधील बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारताने गुरुवारी आणखी एक कठोर…

सावेडी बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्यास पाच कोटींचा निधी मंजूर: खा. सुजय विखे पाटील

नगर येथील सावेडी बसस्थानकाच्या विकासासाठी महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. सावेडी बसस्थानकाची…

Ahmednagar News : अन्यथा मोकाट कुत्री शिवसेना पकडेल आणि पालिकेच्या दारात आणून बांधेल

नगर शहरात मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या सामान्य नागरिक आबाल वृद्धांच्या जीवावर उठल्या आहेत. ही परिस्थिती का निर्माण झाली यांचे आत्मचिंतन करण्याची खरेच गरज आहे. मागील वर्षी श्वान निर्बिजीकरण विषय प्राधान्याने हाताळण्यात…

बालमटाकळी ते जिल्हाहद्द अर्धपिंपरी रस्त्यासाठी ग्रामस्थ करणार रास्ता रोको आंदोलन….!

शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी ते जिल्हाहद्द अर्धपिंपरी या चार किलोमीटर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याने पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे पावसाळ्यात शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत…

हर घर तिरंगा रॅलीतून शहिदांचे स्मरण – खा.डॉ. सुजय विखे पाटील

भारतास स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग, घेतलेली कठोर मेहनत एवढेच नाहीतर या लढ्यातील शहीद यांचे कायम हे या पिढीला स्मरण राहावे या करिता तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले…

आमदार राहुल कुल यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी ! ‘या’ ठिकाणी करिष्मा दाखवण्याची संधी

४ ऑगस्ट,भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा समन्वयकपदी आमदार राहुल कुल यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे

पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागात घरकुल योजनेचा बट्ट्याबोळ!- अनेक घरकुल लाभार्थी घरापासून वंचीत

समाजातील गरजु व गोरगरिबांचे घराचे स्वप्न साकार व्हावे म्हणुन केंद्र शासन घरकुल योजना राबवीत आहे. मात्र ही योजना शासनाची आहे की अधिकाऱ्यांची असा प्रश्न सर्वसामान्य घरकुल धारकांना पडला असुन तालुक्यातील…

महाविद्यालयांच्या आवारात पोलिस भरारी पथकांची गस्त वाढवावी – किरण काळे

न्यू आर्ट्स महाविद्यालयासमोर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देत

श्रीगोंदयात कृषी कारभार चालतो भाड्याच्या खोलीत !

श्रीगोंदा तालुक्यातील कृषी विभागाचा कारभार चक्क पाटबंधारे विभागाच्या भाड्याच्या खोलीत चालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून कृषी विभागाचे  कर्मचारी भयभीत होऊन काम करत आहेत त्यामुळे हे तालुक्याचे विदारक चित्र आहे असे…

भिडेचें धोतर फाडणाऱ्या माणसाला जाहीर केले 51 हजाराचे बक्षीस जाहीर

देशातील राष्ट्रपुरुषांचा व देवतांचे जाहीर अवमान करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी तसेच मनोहर भिडे यांचे धोतर फाडणाऱ्या युवकाला महात्मा फुले युवा प्रतिष्ठान यांच्या…

संसदेत पहिल्या टर्मच्या उत्कृष्ठ खासदारांमध्ये डॉ.सुजय विखे पाटील

लोकसभेत गेल्या चार वर्षांत पहिल्याच टर्म मध्ये निवडून आलेल्या खासदारांनी आतापर्यंतच्या 11 सत्रांमध्ये, सात खासगी विधेयकाच्या चर्चेत सक्रिय सहभाग घेवून काही मुद्द्यावर हस्तक्षेप करून जनते प्रती आपली भूमिका ठाम मांडली

चंद्रशेखर घुले गेले अजित पवारांच्या गटात???

माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी आज (गुरुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला पाठिंबा दर्शविल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेवगाव-पाथर्डी मतदार संघातील राजकीय गणिते बदलण्याची…

श्रीगोंदेकर म्हणतात आम्ही शरद पवारांसोबत..!

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील बैठकीस श्रीगोंदा तालुक्यातील मा.आमदार राहुल जगताप यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या सर्व तालुकाध्यक्षणांनी हजेरी लावली, त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सर्व सेलचे पदाधिकारी…

शेतकऱ्यांचा भू संपादनाचा मावेजा लवकरच खात्यावर जमा होणार – खा.डॉ.सुजय विखे पाटील

पैठण ते पंढरपूर पालखी मार्गासाठी नगर जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भू संपादित केलेल्या आहेत या सर्व शेतकऱ्यांच्या भू संपादनाचा मावेजा लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना खा.डॉ.सुजय विखे…

अहमदनगर -मनमाड,करमाळा व बाह्यवळण महामार्गाचे काम जलद गतीने करा खा.विखे यांच्या सूचना

अहमदनगर मनमाड, नगर बाह्यवळण रस्ता, आणि अहमदनगर - करमाळा ह्या महामार्गांचे काम जलद गतीने होण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्याच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सूचना खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिल्या.

बूथ कमिटी सक्षम झाली तरच सर्व निवडणुका मध्ये विजय निश्चित – खा.डॉ.सुजय विखे पाटील

निवडणुका मध्ये बूथ कमिटी हे बलस्थान असून बूथ कमिटी सक्षम करणे गरजेचे आहे, कमिटी सक्षम झाली की निवडणुकीत शंभर टक्के विजय मिळतोच असे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. भाजप संयुक्त…

उद्या लोणी येथे ७२० दिव्यांगाना सहाय्यक उपकरणांचे वाटप शिबीर

केंद्र सरकारच्या एडीप योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७२० दिव्यांगाना सहाय्यक उपकरणांचे २७ जून रोजी लोणी येथे मोफत वाटप करण्यात येणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते व…

अहमदनगर : रस्ते कामांच्या निविदा प्रक्रियेत मोठा झोल…

जिल्हा नियोजन मंडळातून मिळालेल्या निधीतून नगर जिल्हा परिषदेमार्फत लेखाशिर्ष 3054 अंतर्गत काढलेल्या रस्ते कामांच्या निविदा प्रक्रियेत मोठा झोल करण्यात आला आहे. त्यामुळे सदरची निविदा प्रक्रियाच त्वरित रद्द करण्याच्या मागणीसाठी दिलेल्या…

रिक्षा मधून गोमांसाची वाहतूक ,श्रीगोंद्यात पुन्हा गोमांस पकडले !

श्रीगोंदा तालुक्यात अनेकदा अनेक ठिकाणी गोमांस पकडले असल्याच्या घटना ताज्या आहेत परंतु आता चक्क गोमांस वाहतुकीसाठी ऑटो रिक्षाचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त…

लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ शासन आपल्या दारी अभियानातून द्यावा – खा.डॉ.सुजय विखे पाटील

शासन आपल्या दारी या अभियानातून लाभार्थ्यांना त्या त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्या पर्यंत संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी असून केवळ अर्ज स्वीकारणे इथपर्यंत नाही अशी सूचना खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी…

वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण-ना.विखे पा.

पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याची माहीती…

बेलवंडी पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी लाचलूचपतच्या जाळ्यात…

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यातील दाखल किरकोळ गुन्ह्यात मदत करण्यासाठी 4000 ची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावून एका पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले. परंतु पथकाची चाहूल लागताच या पोलीस…

पाणी योजनेच्या उपोषणाला टक्केवारीचा वास असल्याची टीका

वडनेर हवेली येथे जलजीवनच्या माध्यमातून १ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. परंतु हे काम सुरू होण्या अगोदरच एका नेत्याच्या सांगण्यावरून सरपंचासह स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत समोर उपोषण…

निविदा प्रक्रियेत अडकलेल्या कामांना गती द्या..

जिल्हा परिषदेंतर्गत सुरू असलेल्या तसेच यावर्षी निविदा प्रक्रियेत अडकलेल्या कामांना गती देऊन तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना खासदार सुजय विखे यांनी जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांना दिल्या. बुधवारी खासदार विखे…