Browsing Category

NEWS

टाकळी कडे मध्ये केशर आंब्याच्या ५०५ रोपाचे वाटप

श्रीगोंदा  :-  श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी ५०५ केशर आंब्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले  या कार्यक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होताना दिसत आहे. टाकळी कडेवळीत गावचे माजी सरपंच पती अड अशोक वाळुंज आणि माजी सरपंच तथा विद्यमान…

श्रीगोंदा भाजपा शहराध्यक्ष पदी राजेंद्र उकांडे यांची एकमताने निवड..

 श्रीगोंदा:-  माजी शहराध्यक्ष कै. संतोष खेतमाळीस यांनी कोरोना काळात स्वतःचे तन मन धन झोकुन देऊन त्यांचे समाजसेवेचे व्रत राखले. परंतु या काळात जनतेला मदत करत असताना त्यांना ही कोरोनाने गाठले व यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.(Rajendra…

जिल्ह्यात रुग्णांचा आकडा हजारच्यावर, आज इतक्या रुग्णांची नोंद

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या बाधितांची संख्या आता वाढण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात मागच्या चोवीस तासात तब्बल 1 हजार 224 नविन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. हि संख्या मागच्या पंधरा ते वीस दिवसामधील सर्वात जास्त…

भिंगार परिसरामध्ये रात्रीचे वेळी हत्याराचा धाक दाखवून चोऱ्या करणारा आरोपी जेरबंद

अहमदनगर -  भिंगार शहर आणि परिसरामध्ये रात्रीचे वेळी हत्याराचा धाक दाखवून चोऱ्या करणारा आरोपीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत जेरबंद केला आहे . या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेकडून श्रीहरी हरिदास चव्हाण (वय १९ वर्षे, रा. वाळकी) या…

मोठी बातमी.. ! १४ जिल्ह्यात कोरोना निर्बंध शिथिलता योजना

नवी मुंबई -   राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव सध्या राज्यात कमी होताना दिसत आहे. यामुळे राज्यात परत एखदा  उद्योजकता वाढविण्यावर भर देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणाला लक्षात…

भीषण अपघात;ट्रकच्या धडकेत बससमोर झोपलेल्या १८ मजुरांचा मृत्यू

बाराबंकी -  उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या बाराबंकी येथे भीषण अपघात (Terrible accident at Barabanki)  झाला आहे. अयोध्या-लखनऊ महामार्गावर हा अपघात झाला असून या अपघतामध्ये १८ मजूराचा मुत्यू झाला आहे.  ट्रकने डबल डेकर बसला दिलेल्या जोरदार…

जिल्ह्यात एलसीबी चे 14 हातभट्ट्या वर छापे…

अहमदनगर -   जिल्ह्यात हातभट्टीचा सुळसुळाट झाला आहे. या हातभट्ट्यांवर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात येत आहे. २४ ते २६ जुलै दरम्यान जिल्ह्यात १४ ठिकाणी छापेमारी करत दोन लाख ३७  हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

बनावट सोने तारणाने घेतला बळी, शाखा अधिकाऱ्याची आत्महत्या

अहमदनगर  :- शेवगाव शहर प्रतिनिधी नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय ५८, रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि. २७ रोजी दुपारी ३-३० वाजेच्या सुमारास उघडकीस…

श्रीगोंद्यात खाजगी ‘सावकारकी’ शेतकऱ्यांच्या मुळावर!

प्रतिनिधी / दादा सोनवणे श्रीगोंदा  -    जगामध्ये भारताची कृषिप्रधान देश आहे अशी ओळख आहे.या देशातील बहुसंख्य लोक हे शेतीवर अवलंबून आहेत.शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.जर शेती पिकली तर देश सुधरेल आणि इथली जनता जगेल.म्हणूनच शेतकऱ्याला…

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार, आमदार देणार एक महिन्याचे वेतन

नवी मुंबई -  राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री, राज्यमंत्री, सर्व खासदार आणि आमदार आपले एक महिन्याचे वेतन पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी…

नवीन लोकांनी तिकिटासाठी मनसेत येऊ नका… – राज ठाकरे

ठाणे -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज ठाण्यात आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना काही सूचना दिल्या आहेत.  यांनी आज ठाण्यातील मनसे सैनिकांशी संवाद साधला. राज यांनी पुणे, नाशिकच्या…

पारनेरमध्ये 90 तर संपूर्ण जिल्ह्यात आज इतक्या रुग्णांची नोंद

अहमदनगर -  जिल्ह्यात आज 712 नवीन कोरोनाबाधित रुग्ण संख्यांची नोंद झाली असून या 712 रुग्णांमध्ये अँटीजेन चाचणीत 374 रुग्ण तर खासगी लॅबमध्ये 294 आणि जिल्हा रुग्णालयात 44 नविन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पारनेर तालुक्यात आज 90 नवीन…

दोन गटात तुफान राडा, तलवार आणि लोखंडी रॉडने मारहाण,एकाला अटक

 नवी मुंबई -  मुंबईच्या वांद्रे पश्चिम भागात काल रात्री जवळपास  दहाच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत सात जण गंभीर स्वरूपात जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता…

वोटर आयडी हरवला आहे का ? या सोप्या स्टेप ने डाउनलोड करा आपला वोटर आयडी

नवी दिल्ली -  देशात आपल्याला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अत्यावश्यक असणारा कागद पत्र म्हणजे वोटर आयडी कार्ड होय. माञ जर आपला वोटर आयडी कार्ड हरवला असेल तर त्यात आता कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. कारण आपण आपला वोटर आयडी कार्ड सहज आणि…

दिलासादायक – राज्यात करोनाबाधित रुग्णांची घट , आज इतक्या रुग्णांची नोंद

 नवी मुंबई -   राज्यात सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या प्रभाव सध्या कमी होताना दिसत आहे मात्र अद्याप पूर्ण पणे राज्यात कोरोना विष्णूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव पूर्णपणे संपलेला नाही. अशातच मागच्या चोवीस तासात राज्यात दुप्पट…

दोघा भावांवर जीवघेणा हल्ला, हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद

नाशिक -  नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात दोघा भावांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात अमीर खान आणि मझर खान या दोन्ही भाऊ जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.(Fatal…

डिझेल चोरी करणारे परजिल्ह्यातील दोन आरोपी भिंगार कॅम्प पोलिसांकडून जेरबंद

अहमदनगर -  26 जुलै 2021 रोजी भिंगार कॅम्प पोलीस हद्दीत मालाविरुद्ध गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता  वरिष्ठांचे आदेशान्वये काँग ऑपरेशन सह पेट्रोलींग राबविण्यात आली होती. या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान  26 जुलै 2021 रोजी पहाटे ४ च्या सुमारास छावणी…

नगर -पुणे महामार्गावर टेम्पोच्या धडकेत माजी सैनिकासह आईचा मुत्यू

अहमदनगर  -  नगर - पुणे महामार्गावरील (Nagar-Pune highway) म्हसणे फाट्यावर दुपारी तीनच्या सुमारास पुणेकडून येणाऱ्या टेम्पो ने एका दुचाकीस धडक मारली. या धडकेमुळे दुचाकीवर प्रवास करणारे माजी सैनिक आणि त्यांच्या आई यांचा जागीच मुत्यू झाला आहे.…

तरुणावर जीवघेणा हल्ला…., तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

अहमदनगर -   घराबाहेर मोबाईल पाहत असलेल्या तरूणावर तीन जणांनी जीवघेणा हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना नवनागापूर येथील तलाठी कार्यालयाजवळ शुक्रवारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दीपक भारती व दोन अनोळखी इसमांविरूध्द…

कुकडी प्रकल्पात यंदा दुप्पट पाणीसाठा (Double water storage in Kukdi project )

श्रीगोंदा -  कुकडी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला त्यामुळे कुकडीच्या धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत दि २५ जुलै अखेर दुप्पट म्हणजे ४१% इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे . कुकडी प्रकल्पात गेल्या वर्षी ६ हजार ५१० एम सी एफ टी…

विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ , गुन्हा दाखल

राहाता-    राहाता तालुक्यातील पुणतांबा गावातील एका विवाहितेला मुलबाळ होत नाही म्हणून उपचारासाठी माहेरच्यांकडून ५ लाख रुपये मागणी करीत सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला तर त्या विवाहितेला मुलं-बाळ होत नाही म्हणून एकास बोलावून…

Big News! आपण जनतेचा विश्वास गमावलाय! मुख्यमंत्री देणार राजीनामा

बंगळुरू - मागच्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (Chief Minister B. S. Yeddyurappa) यांना भाजपामधूनच विरोध होत असल्याने कर्नाटकचा मुख्यमंत्री बददलण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने होत होती.…

“या” नेत्यांविरोधात नाना पटोले लढणार विधानसभा निवडणूक? दिला मोठा संकेत..

नागपूर-  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दल (Assembly elections)  एक मोठा संकेत दिला आहे. ते आता  माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition in…

धक्कादायक ! क्रिकेटच्या वादातून उपमहापौरांवरच गोळीबार

 जळगाव -   क्रिकेटच्या वादात मध्यस्थी केल्याच्या रागातून जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाचा आता पोलिसांकडून तपस सुरु करण्यात आला आहे. (Shocking! Deputy mayor fired over in cricket…

प्रत्यक्ष मंजूर कामांचे भुमीपुजन करतो, पोकळ आश्वासने देत नाही- मा.आ.राहुल जगताप

श्रीगोंदा -  नगर मतदार संघातील विसापूर ते ‍शिंदे मळा या रस्त्याचे उदघाटन करण्यात आले . मतदारसंघातील जनता हेच माझे दैवत अन त्यांच्या विकासासाठी आहोरात्र झगडत राहणार असून तालुक्याच्या विकासासाठी आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून…

टेस्ट केल्यावर तीन महिन्यांनी आला रिपोर्ट अन.. २२ वर्षाचा तरुण झाला १३० वर्षेचा….

श्रीगोंदा :-  सरकारी काम आणि थोडं थांब ! अस आपण नेहमी ऐकतो . आपल्या काही ना काही किरकोळ स्वरूपाच्या शासकीय कामासाठी सुद्धा आपल्याला खूप प्रतीक्षा करावी लागते याचा अनुभव सर्वानाच आपल्या आयुष्यात येतो मात्र श्रीगोंद्यात एका घटनेने शासकीय…

मैत्री ग्रुपचा उपक्रम पिंपळगाव उंडा येथे चन्नप्पा महाराज पुण्यतिथीनिमित्त १०० झाडांचे वृक्षारोपण

जामखेड -  पिंपळगाव उंडा येथे चन्नप्पा महाराज पुण्यतिथी निमित्त मैत्री ग्रुपचे अध्यक्ष सागर गवसने मराठा यांनी गावात १०० झाडे लावून जतन करण्याची ग्वाही दिली तसेच पिपळगावचे सुपुत्र श्री सुभाष भास्कर ढगे हे सैन्य दलात 26 वर्ष सेवा करून निवृत्त…

धक्कादायक ! पोलिस अधिकाऱ्यांनी मागितली तब्बल दोन कोटींची लाच, गुन्हा दाखल

परभणी - जिल्ह्यातील सेलू येथील उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलीस नाईक यांनी एका प्रकरणात तब्बल दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याची माहिती समोर आली आहे.(Shocking! Police officials demanded a bribe of Rs 2 crore and filed a case) प्रकरण…

शहरात रात्रीचे वेळी दुचाकी स्वारांना अडवून लुटमार करणारे आरोपी जेरबंद

अहमदनगर -  १५ मे रोजी रात्रीचे वेळी बाबासाहेब रामभाऊ मिसाळ(वय ५९ रा. शिवाजीनगर, केडगांव, अहमदनगर) हे त्यांचे मोटार सायकलवरुन अहमदनगर येथून केडगाव येथे जात असताना रात्री ९.३० वा. चे सुमारास केडगाव इंडस्ट्रीयल एरिया येथील बोथरा कंपणीसमोर आले…
error: Content is protected !!