Browsing Category

NEWS

MSRTC Recruitment 2021, 8वी उत्तीर्ण उमेवारांसाठी नोकरीची संधी

नवी मुंबई -  कोरोना (corona) विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ( MSRTC) मध्ये युवकांना नोकरीची संधी (Job opportunity ) उपलब्ध झाली आहे .  वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) या पदासाठी लवकरच…

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण “तो” संभाषण संजय राठोड यांचा?, पोलीस करणार तपास

पुणे -  २२ वर्षीय पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीने पुणेमध्ये एका इमारतीवरून उडी मारून ०७ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. या आत्महत्यानंतर शिवसेनेचे यवतमाळमधील आमदार आणि राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay rathod) चर्चेत…

१६ कोटी रुपयांचा इंजेक्शन देऊनही ,वेदिका शिंदेचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे-   १६ कोटी रुपयांचा इंजेक्शन देऊन ही पिंपरी चिंचवडमधील वेदिका शिंदे (Vedika Shinde) या चिमकुलीचं निधन झालं आहे. वेदिका केवळ आठ महिन्यांची असताना तिला स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफी (Spinal muscular atrophy) म्हणजेच एमएमए टाइप वन हा…

दोन वर्षापासुन मोक्काचे गुन्हयातील फरार आरोपी पोलीसांच्या जाळ्यात

श्रीगोंदा  :-   दि.30 जुलै रोजी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली मोक्का गुन्ह्यातील सराईत आरोपी लल्या हरदास भोसला रा.गणेगाव ता.शिरुर जि.पुणे हा कुळधरण ता.कर्जत येथे आला आहे.त्यावरुन…

लग्न कर नाहीतर सोशल मीडियावर फोटो अपलोड करील, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

श्रीगोंदा -  तालुक्यातील पारगाव सूद्रिक येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत घरी कोणी नसल्याचे पाहून घारगाव येथील तरुणाने पीडित मुलीचा हात पकडुन छेडछाड केल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

महाराज नसतील परंतू महाराजांपेक्षा कमी नाहीत – मंत्री राजेंद्र शिंगणे

महाराज नसतील परंतू महाराजांपेक्षा कमी नाहीत ! मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडून आ. लंके यांचे कौतुक : शेगांव येथे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान शेगांव :- भुकेलेल्यांना अन्न,तहानलेल्याना पाणी,अजारी असलेलेल्या औषध देण्याचं काम…

पुण्यातील डीसीपींची ऑडिओ क्लिप VIRAL

 पुणे -   पुणेमधील  महिला पोलीस उपायुक्त यांची एक ऑडिओ क्लिप  सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.  या व्हायरल किल्पमध्ये पोलीस उपायुक्त आपल्या पोलीस कर्मचाऱ्याला फुकट बिर्याणी  मागत  आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली…

गरजु लोकांना किराणा वाटप (Distribute groceries to the needy)

 श्रीगोंदा :-  विद्यमान आमदार बबनराव पाचपुते  , श्रीगोंदाचे तहसीलदार प्रदीप कुमार पवार , गटविकास अधिकारी प्रशांत काळे , मुख्याधिकारी देवरे साहेब , सरपंच सुनील  पाचपुते , मेजर पाचपुते , लोकाधिकार आंदोलन जिल्हा समन्वयक संतोष भोसले ,  प्रमोद…

पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री – उद्धव ठाकरे

कोल्हापूर -   राज्यभरात सूर असलेल्या मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यात  पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.  या पूरपरिस्थितीची पाहणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहे. ते आज कोल्हापूरमध्ये होते त्यांनी यावेळी स्थानिक नागरिकांनी संवाद साधत…

पुन्हा संगमनेरमध्ये शंभरी पार, जिल्हयात आज इतक्या रुग्णांची नोंद…

अहमदनगर -  जिल्ह्यात आज 918 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे . आज देखील संगमनेर तालुक्यात शंभर पेक्षा जास्त नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.  संगमनेर तालुक्यात आज 109 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असुन हा आकडा दिनांक…

घोटवीत कृषीकन्येने दाखवले शून्य ऊर्जा शीतकक्ष प्रात्यक्षिक, नागरिकांना होणार लाभ

श्रीगोंदा -  श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कार्यरत आसलेल्या विळद घाट येथील कृषी महाविद्यालयाची कृषी कन्या कु. कदम कोमल बाळासाहेब हीने शेतकऱ्यांना शून्य ऊर्जा शित-कक्ष…

साखर कारखाना कार्यस्थळावर विविध प्रकारच्या एक हजार झाडांचे वृक्षारोपन

श्रीगोंदा   :-  सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कदंब, चिंच, बकुळी, पिंपळ, वड, नारळ अशा विविध प्रकारच्या एक हजार झाडांचे वृक्षारोपन शुक्रवार ता. ३० रोजी सकाळी १० वाजता कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा…

12 वीच्या निकालाबद्दल शिक्षण मंडळाची मोठी घोषणा , या आठवड्यात लागणार निकाल

नवी मुंबई - आज सीबीएससी बोर्डाच्या  बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आहे. या आगोदर राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला होता. मात्र अद्याप राज्याच्या शिक्षण मंडळानं बारावीचा निकाल जाहीर केला नाही यामुळे…

या २५ जिल्ह्यात उठणार निर्बंध, तर या ११ जिल्ह्यात कडक निर्बंध कायम

नवी मुंबई -   राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असून आता राज्यात दररोज चार ते सहा हजार दरम्यान कोरोना बाधित रुग्ण संख्याची नोंद होत आहे.  राज्यातील बहुतेक जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आता…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार शरद पवार- नितीन गडकरींची बैठक

नवी दिल्ली -   देशाच्या संसदेच्या (  Lok Sabha and Rajya Sabha ) पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी देशात वाढत्या पेट्रोल -डिझेलच्या किंमती वरून तेसच सध्या चर्चा विषय बनलेला पेगासस हेरगिरी प्रकरणावरून केंद्र सरकारवर…

पूरग्रस्त, व्यावसायिक, दुकानदारांच्या. विम्याची 50 टक्के रक्कम द्यावी –  मुख्यमंत्र्यांची…

मुंबई : ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत असे निर्देश विमा…

प्रतिबंधात्मक नियमांचा भंग केल्याप्रकरणी मंगल कार्यालय सील

अहमदनगर-  कोरोना बाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात वाढत असल्याने तालुका आणि गावपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना कशा प्रकारे कऱण्यात येत आहेत, याची पाहणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र…

तालुक्यात चिंता कायमच! आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

अहमदनगर -  जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या कधी जास्त तर कधी कमी होत आहे. जिल्ह्यात 28 जुलै रोजी तब्बल 1 हजार 224 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर आज या रुग्णसंख्यात घट झाली आहे. आज जिल्हयात 920 कोरोनाबधीत रुग्णांची नोंद झाली…

दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार मात्र मुख्यमंत्री म्हणतात, ते रात्री बाहेर का पडल्या ?

पणजी -   २४ जुलै रोजी गोव्याच्या बेनालिम समुद्रकिनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आला तर त्यांच्यासोबत असलेल्या दोन मुलांना जबर मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपीना अटक केली आहे. आसिफ हटेली (२१ वर्ष),…

लाच घेताना शाखा अभियंता अँन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात 

अहमदनगर -  पंचायत समिती पाथर्डी अंतर्गत ग्रामपंचायत कामतशिंगवे येथील 0.33 ते 1/600 या रस्त्याचे दुरुस्ती कामाचे कॉन्टॅक्ट तक्रारदार यांच्या मुलाने घेऊन सदर काम पूर्ण करून त्या कामाचे  ४ लाखांचे बील मंजुरी करीता जि.प.अहमदनगर येथे…

तरुणाला ऑनलाईन जुगाराचा नाद, कर्ज फेडण्यासाठी घडविले स्वतःचेच अपहरणनाट्य

अहमदनगर -   हॉटेल मध्ये काम करणाऱ्या एक कर्मचाऱ्याने आपल्यावर असलेला कर्ज परत फेडण्यासाठी स्वतः चेच अपहरण केल्याचे नाटय घडवून आणल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे . माञ हे प्रकरण कोतवाली पोलीसांनी आठ तासांत उघडिस आणून आकाश…

सावधान! “या” राज्यात एका दिवसात २२ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

 नवी मुंबई -  देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत आहे. बहुतेक राज्यात आता कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्यात कमी होत आहे. मात्र देशातील काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या परत एखदा वाढल्यास सुरुवात केली आहे. देशात मागच्या…

अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले …….

नवी मुंबई -   नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) याचा वाढदिवस होऊन गेला त्यांच्या बरोबर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा सुद्धा वाढदिवस त्याच दिवशी असतो.  तेसच राज्याचे…

राज्यात निर्बंध शिथिल होणार का ? मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत महत्त्वाची बैठक

 नवी मुंबई -  कोरोना विषाणूच्या ( corona virus) दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता राज्यात कमी झाला आहे. राज्यातील जवळपास अनेक जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्यामध्ये लक्षणीय घट पहिला मिळत आहे. त्यामुळे राज्यात लागू असलेल्या निर्बंध हटवण्याची…

जमीयत उलमाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी 12 लाखांचा निधी जमा

अहमदनगर -    जमीअत उलमाच्या अहमदनगर शहराची कार्यकारणीचे कार्यक्रमाचे आयोजन मुकुंदनगर येथील तमीमदारी मशीद येथे  आयोजित करण्यात आले होते.  ही बैठक जमिअत उलमाचे जिल्हा अध्यक्ष काझी व मुफती मौलाना ईरशादुल्ला कासमी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न…

श्रीगोंद्यात सावकारकीचा की कुटुंबाचा जीव घेण्याचा परवाना ?

प्रतिनिधी / दादा सोनवने श्रीगोंदा ;- श्रीगोंदा तालुक्यात बेकायदा सावकारकीबरोबरच सावकारकीचा परवाना असणारेही सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत असून, हा परवाना सावकारकीचा की जीव घेण्याचा आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. श्रीगोंदा तालुक्यात…

रेल्वे विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीत वधवा यांनी उपस्थित केला अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा…

अहमदनगर -  सोलापूर येथे झालेल्या रेल्वे विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीत हरजितसिंह वधवा यांनी अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रश्‍न उपस्थित केला. यावेळी विभागीय रेल्वे अधिकारी शैलेश गुप्ता यांनी अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु…

अर्बन बँक सोने घोटाळा प्रकरण. बनावट सोने तयार करणारा तो प्रतिष्ठित सोनार कोण ?

अहमदनगर : कोट्यवधी रुपयांचा  अर्बंन बँकेतील घोटाळा प्रकरण बनावट सोन्याभवती फिरत आहे.  अर्बंन बँकेतील खोटे सोने नेमके कोठे तयार झाले. याचा शोध घेणे गरजेचे आहे. मात्र बँकेत खोटे सोने प्रकरणाचा तपास सुरु असला तरी तो मूळ शोधण्यात कमकूवत आहे.…

Breking –  10000 रुपयांची पूरग्रस्तांना  मदत. सरकारची घोषणा.

Breking -  10000  रुपयांची पूरग्रस्तांना  मदत. सरकारची घोषणा. मुंबई :-  कोकण , पश्चिम महाराष्ट्रावर आलेल्या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी पूरग्रस्तांना तातडीने 10 हजारांची मदत जाहीर करण्यात आली असून . या भागातील काही गावे आणि जमीन अजूनही…

लोकवर्गणीतून शाळेचे बांधकाम सुरू

 श्रीगोंदा ;-  श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव या ठिकाणी शाळेच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने शाळेच्या वर्गात मुलांना बंसने शक्य नसल्याने शाळा झाडाखाली भरत होती मात्र पावसाळयात हे शक्य नसल्यामुळे शाळा अनेकदा बंद ठेवावी लागत असे…
error: Content is protected !!