‘माझ्या बायकोला विकत घ्या’, नवऱ्याने फेसबुकवर केली पोस्ट, मग घडलं असं असं काही ..

दिल्ली – जगात अनेक विचित्र लोक राहतात. कधीकधी काही लोक हसत-खेळत असे करतात, त्यामुळे मोठा गोंधळ उडतो. आणि जर आपण पती-पत्नीच्या नात्याबद्दल बोललो तर त्यांच्यात नेहमीच वाद होतात. त्यांच्यात हास्य-विनोदही सुरूच असतात. पण आम्ही अशाच एका विवाहित जोडप्याबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये एका खोड्या पतीने मस्करी करत असे कृत्य केले आहे, ज्याबद्दल जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल. तसे, त्या व्यक्तीची पत्नी सुट्टी घालवण्यासाठी मित्रांसोबत बाहेर गेली होती. त्यानंतर त्यांनी फेसबुकवर (FaceBook) अशी पोस्ट टाकली जी चर्चेचा विषय ठरली.