बस चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न, दिवाळीच्या दिवशी परिसरात खळबळ

0 250
बीड-    वेतनवाढ, बोनस अश्या अनेक मागण्यांवर संपूर्ण राज्यात मागच्या काही दिवसांपासून राज्य परिवहन (State transport) मंत्रिमंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. जिल्हयातील गुरुवारी दिवाळीच्या दिवशी परत एकदा एसटी बस (ST bus) थांबल्या . स्वयंघोषित संपामुळे जिल्ह्यातल्या एकही आगारातून बसेस सुटल्या नाहीत. यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. Bus driver attempts suicide, commotion in the area on Diwali day)
याच दरम्यान आष्टीमधील कडाळ इथल्या बसस्थानकामध्ये एका बस चालकाने (Bus driver) विष प्राशनकरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Related Posts
1 of 1,608
गुरुवारी बीड जिल्ह्यामध्ये अचानक बस कर्मचाऱ्यांनी संप केला.यावेळी उपोषण करत ठिय्या आंदोलनदेखील करण्यात आले. हेच आंदोलन सुरू असताना बसवरील चालक बाळू महादेव कदम यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी तातडीने प्रसंगावधान दाखवत बसचालकास रुग्णालयात दाखल केलं आणि त्यांचा थोडक्यात जीव बचावला. दिवाळीच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे बीडमध्ये सध्या खळबळ उडाली.(Bus driver attempts suicide, commotion in the area on Diwali day)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: