अवैध संबंधांच्या संशयातून सासऱ्यानं केली सुनेसह 5 जणांची निर्घृण हत्या

0 409

गुरुग्राम –   गुरुग्राम जिल्ह्यातील राजेंद्र पार्क येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाव्यक्तीनं अवैध संबंधांच्या संशयातून   2 महिला, 2 लहान मुलीसह एका पुरुषाची  निर्घृण हत्या केली आहे.  या हत्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेबद्दल माहिती दिली असून पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरु केला आहे. (Brutally murdered 5 people including father-in-law Kelly son-in-law on suspicion of illicit relationship)

या घटनेबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी कि  आरोपीला आपल्या सुनेचे भाडेकरूसोबत अवैध संबंध असल्याचा संशय होता. याच कारणामुळे रागात त्यानं हे धक्कादायक पाऊल उचललं आणि पाच जणांची निर्घृणपणे हत्या केली.  या प्रकरणी पोलिसांनी सध्या आरोपीला अटक केली आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

धक्कादायक ! 40 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या…, तपास सुरु

Related Posts
1 of 1,603
हा आरोपी सेवानिवृत्त सैनिक असल्याचं म्हटलं जात आहे. पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेतंर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  (Brutally murdered 5 people including father-in-law Kelly son-in-law on suspicion of illicit relationship)

हे पण पहा – महिला तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडियो सुसाईड नोट व्हायरल-(Tehsildar Jyoti Deore)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: