दिलीप गांधी यांच्या अकास्मीत निधनाने जिल्ह्यातील भाजपाची मोठी हानी- भानुदास बेरड

0 12

अहमदनगर –   मा. खा .दिलीप गांधी यांच्या अकास्मीत निधनाने जिल्ह्यातील भाजपाची मोठी हानी झाली आहे, पक्षासी एकनिष्ठ असणारा व अहमदनगर जिल्ह्यात पक्षाला एक नंबरचे स्थान मिळवुन देण्यासाठी सतत झटणारा व कार्यकर्त्याशी सतत संपर्कात असणारा नेता आज आपल्यातुन निघुन गेला आहे.

जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्याना नावानिशी ओळखणारा व कधीही व कुठेही जन सामान्यांना भेटणारा हा नेता गेल्यामुळे सामान्य कार्यकर्त्याना आपल्या कुटुंबातील कर्ता माणुस गेल्याचे दु:ख झाले आहे। पक्षाने सांगीतलेली प्रत्येक निवडणुक  त्यांनी जिंकली आहे अशा अर्थाने ते अपराजीत नेता होते , एक सामान्य कार्यकर्ता नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा प्रवास त्यांचा होता मी अहमदनगर जिल्हा  भाजपाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करतो.

नवज्योत सिंग सिद्धू होणार पंजाब राज्याचे उपमुख्यमंत्री……?

Related Posts
1 of 1,290

अहमदनगरचे  माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप गांधी यांचा बुधवारी पहाटे कोरोना मुळे दिल्ली येथील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये निधन झाला . देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी , विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ट्विटरवरून त्यांना  श्रद्धांजलि अर्पण केली आहे.

देशात स्थापन होणार तिसरी आघाडी , शरद पवार यांनी दिले संकेत 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: