मोठी बातमी ! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तब्येत बिघडली, मनसेचे मेळावे रद्द

0 385

 नवी मुंबई –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  (Maharashtra Navnirman Sena president) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांची तब्येत बरी नसल्याने आज मुंबईतल्या भांडूप आणि 24 तारखेला पुण्यात होणाऱ्या शाखाध्यक्षांचे मेळावे रद्द करण्यात आल्याची माहिती  मनसेच्या ट्विटर हॅंडलवरुन  देण्यात आली आहे.  (Big news! MNS president Raj Thackeray’s health deteriorates, MNS rallies canceled)

आज आणि उद्या होणाऱ्या या मेळाव्यांमध्ये राज ठाकरे हे संबोधित करणार होते त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मेळाव्यांवर लागून होते मात्र अचानक राज ठाकरे यांची तब्येत बिघडल्याने हे मेळाव्या पुढे ढकलण्यात आले आहे. हे मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचं मनसे सचिव सचिन मोरे यांनी पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन जाहीर केलं आहे.

या ट्विटमध्ये लिहिले आहे कि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शनिवार दि.२३/१०/२०२१ रोजी मुंबईत, तर दि.२४/१०/२०२१ रोजी पुणे येथे होणारा शाखाअध्यक्षांचा मेळावा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील मेळाव्याची तारीख, वेळ व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. (Big news! MNS president Raj Thackeray’s health deteriorates, MNS rallies canceled)

हसन मुश्रीफ यांची जागा कोण घेणार , पाटील की तनपुरे ,कोण होणार पालकमंत्री

Related Posts
1 of 1,640

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: