मोठी बातमी ! भाजप नेते नारायण राणे रूग्णालयात दाखल

0 280
Big news! BJP leader Narayan Rane admitted to hospital

 

मुंबई  –   केंद्रीय मंत्री (Union Minister) आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) जेष्ठ नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हृदयाचा त्रास उद्भवू लागल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. (Big news! BJP leader Narayan Rane admitted to hospital)

 

 

Related Posts
1 of 2,229
राणे यांना मुंबईतील लिलावती रूग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आला आहे. छातीत दुखत असल्याने नारायण राणेंना रूग्णालयात दाखल केलं गेलं. डॉ. जलील पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली आहे. यानंतर काही दिवस त्यांना रूग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. (Big news! BJP leader Narayan Rane admitted to hospital)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: