मोठी बातमी! अहमदनगर जिल्हा बँकच्या इमारतीला आग

0 1,059

अहमदनगर – अहमदनगर जिल्हा बँकच्या (Ahmednagar district Bank) इमारतीला आग लागली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जिल्हा बॅंकेच्या चौथ्या मजल्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला आग लागली असून घटनास्थळी अहमदनगर महापालिकेचे अग्निशमन दल दाखल झाले आहे.(Big news! Ahmednagar District Bank building on fire)

आग विझवण्याचे काम अग्निशामक दल करत आहे. माञ ही आग कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.(Big news! Ahmednagar District Bank building on fire)

Related Posts
1 of 2,453
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: