DNA मराठी

ग्रामविकास अधिकार्याला मारहाण व शिविगाळ. या प्रकरणी गुन्हा दाखल.

मला गाय गोठ्याची यादी दाखवा,ग्रामविकास अधिकार्याला मारहाण व शिविगाळ

0 173

ग्रामविकास अधिकार्याला मारहाण व शिविगा
संगमनेर : मला गाय गोठ्याची यादी दाखवा, असे म्हणत ग्रामविकास अधिकाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकाऱ्याला कोंडले.
new pension scheme :- सरकार नव्या पेन्शन योजनेचा आढावा घेणार : अर्थमंत्री सीतारामन

ही घटना शुक्रवारी (ता. २४) दुपारी तीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील अंभोरे ग्रामपंचायत कार्यालयात घडली.याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ग्रामविकास अधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की,
विशाल संजय गायकवाड (रा. अंभोरे ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध अंभोरे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अरुण गोंविद जेजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

Nitin Gadkari Threat News: नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, दोन फोन कॉल्सने खळबळ उडाली

Related Posts
1 of 2,494

ग्रामविकास अधिकारी जेजूरकर हे ग्रामपंचायत कार्यालयात करत होते. त्यावेळी गायकवाड तेथे आला.  मला गाय गोठा यादी दाखवा’ असे तो म्हणा दारूचे नशेत आहे, उद्या सकाळी ये असे जेजूरकर त्याला म्हणाले. सकाळी ये असे बोलल्याचा गायकवाड याला राग आल्याने आत्ताच्या आता गाय गोठा यादी पाहिजे, असे म्हणत शिविगाळ सुरू केली. तेथे असलेल्या त्याला बाहेर काढले. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाची कडी लावून घेतली. जेजूरकर यांनी गायकवाड याच्या चुलत्यास करून बोलावून घेतले.

त्यांनी कार्यालय उघडले व गायकवाड ते घेऊन गेले. त्यानंतर दुपारी च्या सुमारास गायकवाड याने ग्रामपंचायत कार्यालयात येऊन रॉडने ग्रामसेवक केबिनचा द तोडून नुकसान केले, जीवे मार धमकी दिली, असेही फिर्यादीत म्हटले आहे. या फिरयादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: