सलमान खानच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, हा चित्रपट झाला रद्द

0 470

नवी मुंबई –  बॉलीवुडचा भाईजान म्हणुन ओळखला जाणारा सुपरस्टार अभिनेता सलमान खान (Salman Khan) आपल्या फॅन्स (Salman Khan fans) साठी दोन बिग बजेट चित्रपट घेउन येत आहे.  एक आयुष शर्मा स्टारर अंतिम आणि दुसरा टायगर 3 (Tiger 3)  लवकरच रिलीज होणार आहे. माञ भाईजानच्या या दोन चित्रपटानंतर येणारा कभी ईद कभी दिवाळी हा चित्रपट बनवला जाणार नाही अशी महिती काही मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. (Bad news for Salman Khan fans, this movie was canceled)

चित्रपटाच्या निर्मात्यांना या सिनेमाचं शीर्षक बदलण्याची इच्छा आहे. अशा बातम्या सातत्याने समोर आल्या होत्या, मात्र आता हा चित्रपट बनवला जाऊ नये अशी अटकळ बांधली जात आहे. दरम्यान, सलमान खान ‘बिग बॉस 15’ (‘Bigg Boss 15) च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ‘कभी ईद कभी दिवाली’ च्या शेल्व्हिंगमागचं कारण ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’चं (Radhe: Your Most Wanted Bhai) बॉक्स ऑफिसचं प्रदर्शन सांगितलं जात आहे.  मीडिया रिपोर्टनुसार, ‘राधे’ ला लोकांच्या प्रतिसादाने सलमानलाही  धक्का बसला आहे.   त्याचबरोबर सलमानला दुसरा प्रोजेक्ट सुरू करण्याची घाई नाही.

हे पण पहा –  Pimpri Chinchwad | दुकान मालकावर कोयत्याने सपासप वार

Related Posts
1 of 1,603

दरम्यान, सलमान खान ‘राधे’ प्रमाणेच ‘अंतिम’ रिलीज होण्याची आशा करत आहे. मात्र, हा चित्रपट Zee5 वर डिजिटल रिलीजसह दोन सिंगल स्क्रीनवर रिलीज होईल.   सलमान खानचा चित्रपट ‘कभी ईद कभी दिवाली’ पुढे ढकलण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Bad news for Salman Khan fans, this movie was canceled)

धक्कादायक ! बनावट फोटो लावून जमीन केली संपादन , गुन्हा दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: