संग्रामपूर नगरपंचायतीवर बच्चू कडूच्या “प्रहारची एकहाती सत्ता’

0 191
Minister of State Bachchu Kadu sentenced to 2 months rigorous imprisonment, find out what the case is
बुलढाणा –  जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेला ग्रामीण भाग संग्रामपूर हे तालुक्याचे ठिकाण असून संग्रामपूर नगरपंचायतची ( Sangrampur Nagar Panchayat) ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक.  17 प्रभागासाठी निवडणूक होऊन आज दिनांक 19 जानेवारी रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर झाला. यामध्ये राज्यमंत्री बच्चू कडूच्या (Bachchu Kadu) प्रहार व संग्रामपूर मित्रपरिवार युतीने दणदणीत विजय मिळवला आहे. (Bachchu Kadu’s ‘one-sided attack on Sangrampur Nagar Panchayat’)
 तर भाजप ,वंचितला खाते उघडता आले नाही .  तर महाविकास आघाडीला फक्त 5 जागांवर समाधान मानावे लागले ,त्यात काँग्रेसचे 4, सेना 1 राष्ट्रवादी 0 असा एकूण 17 जागा निकाल होऊन मतदारांनी अखेर संग्रामपूर शहरात परिवर्तन घडवुन आणले.
Related Posts
1 of 2,079
यावेळी प्रहार पॅनल प्रमुख शंकर पुरोहित ,म्हणाले मोठ्या प्रमाणात विजय झाला असून  कोणीही मोठा जल्लोष करु नका . हा विजयोत्सव उद्याच रक्तदानाने साजरा करू. आमच्यावर मतदारांनी विश्वास टाकला त्यामुळे या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकू अशी ग्वाही त्यांनी दिली. (Bachchu Kadu’s ‘one-sided attack on Sangrampur Nagar Panchayat’)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: