विवाहितेला मारहाण ,शिवीगाळ करत विनयभंग.., गुन्हा दाखल

0 245

जळगाव –  एमआयडीसी (MIDC) पोलीस ठाण्यात परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय विवाहिते (married woman)चा विनयभंग केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Assaulting a married woman, abusing and molesting her .., filing a case)

या प्रकरणात मिळालेली अधिक माहिती अशी की 17 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील रामनगर येथील रहिवासी दया खामकर, बाजीराव खामकर, खंडू देसले, वंदना खामकर, सोनी बाजीराव खामकर, त्रिशा, वैशाली (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी विवाहिता दांडिया खेळत असताना धक्का लागल्याने या आठ जणांनी शिवीगाळ करून विवाहितेला मारहाण करत विनयभंग केल्याची तक्रार विवाहितेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली आहे.

धक्कादायक! किरकोळ वादातून एकाची हत्या.., गुन्हा दाखल

Related Posts
1 of 1,603

विवाहितेच्या या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल फारूक तडवी करीत आहे.(Assaulting a married woman, abusing and molesting her .., filing a case)

हे पण पहा – किरीट सोमय्यांच्या आरोपांना हसन मुश्रीफ यांनी दिलं उत्तर

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: