चोंडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आशाताई उबाळे तर उपसरपंचपदी कल्याण शिंदे

0 9

जामखेड –  तालुक्यातील प्रतिष्ठेची असलेली चोंडी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आशाबाई सुनील उबाळे तर उपसरपंचपदी कल्याण रामभाऊ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आ. रोहीत पवार यांच्या तााब्या ग्रामपंचायत आली आहे.

चोंडी ग्रामपंचायत निवडणुकीत आ. रोहीत पवार यांच्या जनसेवा ग्रामसेवा विकास पॅनेलला  ९ पैकी ७ जागा मिळाल्या होत्या दि. ९ रोजी सकाळी अकरा वाजता सरपंच पदासाठी आशाबाई सुनील उबाळे यांनी अर्ज दाखल केला त्यांच्या अर्जावर सुचक म्हणून रेणुका दत्तात्रय शिंदे तर उपसरपंचपदी आठी कल्याण रामभाऊ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या अर्जावर गणेश हरीदास उबाळे सुचक होते.

 

Related Posts
1 of 1,301

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाले यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आर डी देवैज्ञे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुखदेव कारंडे यांनी जाहीर केले यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते.

हा त्यांचा नैतिक पराभव असून त्याची आता सुरुवात झाली आहे – राम शिंदे

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: