लिंबोनी मधून तब्बल 5 क्विंटल लिंबे चोरीला

0 21

श्रीगोंदा  :- श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडे परिसरातील अधोरेवाडी शिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतातील तब्बल 5 क्विंटल लिंबे चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे  .

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत परिसरातील  अधोरेवाडी शिवारात अशोक अधोरे यांचे गट न 118 मध्ये शेतजमीन आहे तसेच गट न 119 मध्ये अशोक येडे यांची शेतजमीन आहे दोन्ही ठिकाणी लिबोणीच्या फळबागा आहेत दि 20 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतातील लिंबोनीच्या फळबागेतुन तब्बल 5 क्विंटल लिबे चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

राज्यात उद्यापासून राजकीय, सामाजिक,धार्मिक मिरवणुका, यात्रांवर बंदी – मुख्यमंत्री

Related Posts
1 of 1,301

याबाबत परिसरात जोरदार चर्चेला उधाण आले असून याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही मात्र या प्रकारामुळे शेतकरी अनेक आस्मानी संकटे असताना अजूनही संकटात भर पडली आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही .

अहमदनगर जिल्ह्यात भिषण अपघात

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: