कलावंत आणि किर्तनकार यांना त्वरीत मानधन द्यावे-चैताली महाराज जाधव

0 110

श्रीगोंदा – कलावंत आणि किर्तनकार यांना त्वरीत मानधन घ्यावे असे वारकरी साहित्य परिषद मंडळ श्रीगोंदा तालुका अध्यक्षा चैताली महाराज जाधव यांनी केले.वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने श्रीगोंदा अप्पर तहसीलदार चारुशीला पवार मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

हे पण पहा – अतिवृष्टीमुळे शेवगाव -पाथर्डी तालुक्यातील नुकसान. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केली पाहणी

दिलेलया निवेदनात म्हटले आहे की कोरोना महामारीमुळे किर्तन,प्रवचन,पारायणे,भजन,वादक,भारूड आदि कार्यक्रम करणाऱ्या कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे.तरी त्यांना त्वरित मानधन द्यावे अशी ही मागणी जाधव महाराज यांनी म्हटले आहे.यावेळी वाहन चालक जिल्हा अध्यक्ष सचिन गोंटे, गणेश महाराज जाधव,ह.भ.प.अनिल महाराज शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Posts
1 of 1,486

धक्कादायक! भीक मागण्यासाठी दीड लाखात विकत घेतली दोन मुले

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: