राजू गोरे यांची राज्यस्तरीय माळी महासंघाच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती

0 210
श्रीगोंदा :-  श्रीगोंदा शहरातील राजू लालू गोरे (Raju Gore) याची राज्यस्तरीय माळी महासंघाच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीचे त्यांच्यावर तालुक्यातून शुभेच्छा वर्षाव होताना दिसत आहे.
श्रीगोंदा नगरपरिषदेचे माजी उपनागराध्य राजू गोरे यांची सामाजिक चळवळ,तसेच समाज हितासाठी अहोरात्र लढवय्या म्हणून ख्याती असलेले राजुदादा गोरे यांचे सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य पाहता तसेच आपली वाढती लोकप्रियता पाहता आपणांस राज्यस्तरीय माळी महासंघाच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली आहे.
Related Posts
1 of 1,603
त्यांचे  बुध्दिकौशल्य व लोकशाही मार्गाने कायद्याच्या माध्यमातून जनसेवा , जनहित , राज्य व राष्ट्रहित जोपासून लोकशाही दृढनिकोप संवर्धन व संघटनेचे नाव उज्वल केले आहे त्यामुळे त्यांची राज्यस्तरीय माळी महासंघाच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी सहिनीशी दिले आहे त्यांच्या निवडीने गोरे यांच्यावर तालुक्यातून शुभेच्छा वर्षाव होताना दिसत आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: