DNA मराठी

अहमदनगर शहरातील शासनमान्य वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

0 149
Appeal for admission in government approved hostel in Ahmednagar city
अहमदनगर  –  अहमदनगर शहरातील आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे श्री संत गाडगे महाराज छात्रालय या वसतिगृहात सन २०२२-२३ या वर्षासाठी अनुसूचित जाती जमाती , भटक्या जाती , विमुक्त जमाती , आदी मधील इ .५ वी ते १० वी च्या होतकरू मुलांकरिता मोफत निवास , भोजन , गणवेश व शैक्षणिक साहित्य तसेच आवारातच माध्यमिक व तांत्रिक शिक्षण देण्याची सोय व मुलांना खेळण्यासाठी भव्य असे प्रशस्त ग्राउंड , खेळण्याच्या सर्व नवनवीन साहित्य उपलब्ध आहेत .

 

Related Posts
1 of 2,448

 

मुलांनी प्रवेश घेण्याचे आवाहन वस्तीगृहाचे अधीक्षक बाबासाहेब पातकळ यांच्या वतीने करण्यात आले आहे प्रवेशासाठी संपर्क क्रमांक ९७६७८०३०५५ पत्ता संत गाडगे महाराज छत्रालय , जिल्हा सहकारी बँक शेजारील ‘ सहकार सभागृह ‘ समोर स्टेशन रोड अहमदनगर अधिक्षक श्री . संत गाडगे महाराज छात्रालय स्टेशन रोड , अहमदनगर.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: